शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात मालामाल जोडी? पैसा आणि नेटवर्थ ऐकाल तर सरकेल पायाखालची जमीन!

फिल्मी : १० वर्षानंतर दीपिका-अमिताभ यांचा गाजलेला 'पिकू' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार, जाणून घ्या तारीख

व्यापार : धोनी, अशनीर ग्रोव्हर ते दीपिका पादुकोण... BluSmart मध्ये दिग्गजांचे पैसे बुडाले, आता कंपनी बुडण्याच्या मार्गावर

फिल्मी : लेक दुआसह दीपिका पदुकोण अन् रणवीर सिंग नव्या घरात करणार गृहप्रवेश, शेजारी कोण कोण?

फिल्मी : आवडतं शहर कोणतं बंगळुरू की मुंबई ? वाचा दीपिका पादुकोणनं काय दिलं उत्तर

फिल्मी : 'किंग'मध्ये 'ही' अभिनेत्री असणार सुहानाची आई? अनेक सिनेमांमध्ये शाहरुखसोबत केलाय रोमान्स

फिल्मी : रणबीर कपूरच्या सिनेमात एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणची एन्ट्री, अभिनेत्यासोबत देणार बोल्ड सीन?

सखी : दीपिका पादुकोण म्हणते- आई झाल्यावर खूप गोष्टी बदलल्या आणि 'या' गोष्टीचा त्रास होऊ लागला..

सखी : दीपिका पादुकोणचे ऑलटाइम फेवरिट रस्सम करण्याची पाहा अगदी सोपी रेसिपी, अस्सल साऊथ इंडियन चव

फिल्मी : मी दहाव्या मिनिटाला तिथून निघालो, कारण..., रणवीर-दीपिकाच्या लग्नाला गेलेल्या सिद्धार्थसोबत काय घडलं?