शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

सखी : World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

फिल्मी : विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...

जरा हटके : जगातील सगळ्यात सुंदर महिलांच्या यादीत भारतीय स्टारला स्थान, नाव वाचून व्हाल चकीत!

फिल्मी : मी स्टार, ती फक्त मॉडेल होती दीपिकाला डेट करणाऱ्या अभिनेत्यानं सांगितलं ब्रेकअपचं कारण!

फिल्मी : न्यू मॉम दीपिका पादुकोणचा 'क्वीन मूड ऑन'! स्टॉकहोममध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

फिल्मी : सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'

सखी : 'या' एका ग्लासमध्ये लपलं आहे दीपिका पादुकोणच्या सौंदर्याचं रहस्य, तिच्या डाएटीशियन सांगतात.....

फिल्मी : 'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी!

फिल्मी : Deepika Padukone : दीपिका पादुकोण लेक दुआबद्दल गुगलवर सर्वात जास्त काय करते सर्च? अभिनेत्रीचा खुलासा

फिल्मी : महिलांनी आवर्जून पाहावेत असे टॉप ९ सिनेमे, चुकवू नका!