शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : शाहरुखच्या 'किंग' सिनेमातलं गाणं आऊट? दीपिकासोबतचा किसींग सीनही व्हायरल; नक्की खरं काय?

फिल्मी : मी १२ तासच काम करणार..., दीपिकानंतर आता राधिका आपटेनेही ठेवली अट; कारणही सांगितलं

फिल्मी : जास्त वेळ शूटिंग करायला काय हरकत आहे!; कामाच्या शिफ्टवरुन रणवीर सिंगचं विधान चर्चेत, काय म्हणाला?

फिल्मी : विकी कौशलच्या 'महावतार'मध्ये दीपिका पादुकोणची एंट्री? जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट

फिल्मी : रणवीरचा 'धुरंधर' सिनेमा बघायला दीपिका पादुकोण जाणार का? अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर, म्हणाली-

फिल्मी : 'कल्कि २' सिनेमात दीपिका पादुकोणला या ग्लोबल स्टार अभिनेत्रीनं केलं रिप्लेस, जाणून घ्या कोण आहे ती?

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या बहिणीचा देओल कुटुंबात होणार प्रवेश, बॉयफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात

व्यापार : Deepika Padukone Business: दीपिका पादुकोण कोणत्या कंपनीची आहे मालक; अचानक का चर्चेत आलंय तिचं नाव?

फिल्मी : दीपिकालाही याचा सामना करावा लागतोय तर..., लेकीच्या जन्मानंतर मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आलेला 'असा' अनुभव