लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

महाळुंगमध्ये युवकाचा खून; तीन संशयित आरोपी ताब्यात - Marathi News | Murder of youth in Mahalung Three suspected accused in custody | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाळुंगमध्ये युवकाचा खून; तीन संशयित आरोपी ताब्यात

महाळुंग (ता. माळशिरस) येथील शिवाजी विठ्ठल चव्हाण (वय २२) या युवकाची गावातील स्मशानभूमीत निर्घृण खून झाला. ...

एकत्र आत्महत्या करण्याचा इरादा पण ऐनवेळी प्रेयसीची माघार, प्रियकराची उडी अन् मृत्यू - Marathi News | A 32-year-old married lover ended his life for his 20-year-old girlfriend in Balotra, Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकत्र आत्महत्या करण्याचा इरादा पण ऐनवेळी प्रेयसीची माघार, प्रियकराचा मृत्यू

अनेकांनी आपल्या प्रेमासाठी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. ...

Satara: टेम्पोची दुचाकीला समोरून धडक, तरुणी ठार; टेम्पोसह चालक फरार - Marathi News | Young woman killed in collision with tempo bike, Accident on Phaltan-Dahiwadi road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: टेम्पोची दुचाकीला समोरून धडक, तरुणी ठार; टेम्पोसह चालक फरार

लग्नासाठी कपडे खरेदी करुन घरी परताना घडली दुर्घटना ...

पूनम पांडेच्या निधनाबद्दल कळताच कंगना रणौतला बसला धक्का, म्हणाली, 'इतक्या तरुण मुलीला...' - Marathi News | Kangan Ranaut shocked after knowing of Poonam Pandey s death shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूनम पांडेच्या निधनाबद्दल कळताच कंगना रणौतला बसला धक्का, म्हणाली, 'इतक्या तरुण मुलीला...'

पूनम पांडेने कंगनाच्या 'लॉकअप' रिएलिटी शोमध्ये दिसली होती. ...

शेतातून घरी जात होता, दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला - Marathi News | On his way home from the farm, he was hit by a bike and died | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतातून घरी जात होता, दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला

या घटनेची यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. ...

"भारत World Cup जिंकला तर कपडे..."; पूनम पांडेचे 'ते' 8 वाद, उद्ध्वस्त झालं करिअर - Marathi News | Poonam Pandey and her controversies were always talk of the town fans shocked after hearing her death news | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"भारत World Cup जिंकला तर कपडे..."; पूनम पांडेचे 'ते' 8 वाद, उद्ध्वस्त झालं करिअर

पूनम पांडेचं कॅन्सरने निधन, चाहत्यांना धक्का. 'या' कारणांमुळे कायम राहिली वादात ...

सुकनेगावच्या जंगलात भुकेने व्याकूळ दोन बछड्यांचा मृत्यू - Marathi News | Two tiger cubs died of starvation in Suknegaon forest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुकनेगावच्या जंगलात भुकेने व्याकूळ दोन बछड्यांचा मृत्यू

वनविभागात खळबळ : बेपत्ता वाघिणीचा पथकांकडून शोध ...

करारवर शेती घेतली, पतीवर चढला कर्जाचा डोंगर, पत्नीची आत्महत्या; जळगाव तालुक्यातील घटना  - Marathi News | Farming was taken on contract, the husband climbed the mountain of debt, the wife committed suicide | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :करारवर शेती घेतली, पतीवर चढला कर्जाचा डोंगर, पत्नीची आत्महत्या; जळगाव तालुक्यातील घटना 

जागृती अरुण कोळी (वय ३२) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. ...