लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

धक्कादायक!: 20 दिवस घरातच पडून होता महिलेचा मृतदेह; आत्म्याला बोलावण्यासाठी सुरू होती मांत्रिकाची पूजा - Marathi News | Tamilnadu dead mother body kept at home kids prayed to god 20 days in Dindigul | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक!: 20 दिवस घरातच पडून होता महिलेचा मृतदेह; आत्म्याला बोलावण्यासाठी सुरू होती मांत्रिकाची पूजा

इंदिरा नावाची एक महिला दिंडीगूल येथील एका महिला पोलीस ठाण्यात हेड काँस्टेबल पदावर कार्यरत होती. इदिरा यांना किडनीची समस्या होती. ...

खळबळजनक! दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या - Marathi News | Exciting! Hotelier commits suicide by shooting himself with a revolver in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या

या घटनेने श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...

माजी कुलगुरू के. पी. सोनवणे यांचे निधन - Marathi News | Former Vice Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university K. P. Sonawane passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी कुलगुरू के. पी. सोनवणे यांचे निधन

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad : विद्यापीठ परिसर विकासासह अनेक गोष्टींत त्यांनी मोठे योगदान दिले. ...

Video : बारामतीच्या सुपुत्रास काश्मीरमध्ये वीरमरण; शोकाकुल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप   - Marathi News | Video : Heroically death of baramati son soldiers in Jammu Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : बारामतीच्या सुपुत्रास काश्मीरमध्ये वीरमरण; शोकाकुल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप  

भारत माता की जय, वंदे मातरम, जवान बिंटु राजाराम सूळ अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमला. ...

‘सियाचीन हीरो’ निवृत्त कर्नल नरेंद्र कुमार यांचे निधन - Marathi News | Retired Siachen Hero Colonel Narendra Kumar passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सियाचीन हीरो’ निवृत्त कर्नल नरेंद्र कुमार यांचे निधन

बुल कुमार या नावाने परिचित असलेले नरेंद्र कुमार हे धाडसी योद्धा आणि भारतातील उत्कृष्ठ गिर्यारोहकांपैकी एक होते. ...

गॅस गिझरच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man killed in gas geyser explosion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅस गिझरच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू

सिडको परिसरातील दौलतनगर भागात गॅस गिझरचा स्फोट झाल्याने एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

विषप्रयोगाने वाघिण व दोन बछड्यांचा गेला बळी - Marathi News | Tigress and two calves were killed due to poisoning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विषप्रयोगाने वाघिण व दोन बछड्यांचा गेला बळी

poisoning ,Tigress and two calves were killed, nagpur news पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काॅलरवाली वाघिणीसह तिचे दाेन बछडे मृतावस्थेत आढळून आले. ...

पार्किंगच्या वादातून पोटच्या मुलावर रोखली बंदूक, दृश्य पाहून आईला आला हार्ट अटॅक - Marathi News | Shocked at seeing son at ‘gunpoint’, woman suffers fatal heart attack in Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्किंगच्या वादातून पोटच्या मुलावर रोखली बंदूक, दृश्य पाहून आईला आला हार्ट अटॅक

Crime News : शोकांतिका म्हणजे या घटनेत एका व्यक्तीने आपल्या १४ वर्षांचा मुलावर पार्किंगच्या वादातून बंदूक रोखली. ...