लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या ऑटोच्या धडकेत महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman killed in car crash at parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या ऑटोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

तलावात बुडालेल्या १६ वर्षीय आर्यनचा मृतदेह २० तासानंतर सापडला  - Marathi News | The body of 16-year-old Aryan, who drowned in the lake, was found 20 hours later | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तलावात बुडालेल्या १६ वर्षीय आर्यनचा मृतदेह २० तासानंतर सापडला 

Crime News : मुलाचा मृतदेह वीस तासानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता अग्निशमन तसेच टीडीआरएफच्या जवानांनी तलावा बाहेर काढला आहे.  ...

मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाचा मृत्यू - Marathi News | Navradeva died while Mangalashtaka was going on | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाचा मृत्यू

विवाहप्रसंगी मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा त्रास झाला अन‌् त्यामध्येच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना रविवारी दुपारी कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे घडली. ...

 भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष फिलीप बार्नबस यांचे निधन - Marathi News | Philip Barnabus, former president of the BJP Winter Education Institute, has passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष फिलीप बार्नबस यांचे निधन

अहमदनगर येथील भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, सचिव फिलीप बार्नबस यांचे शनिवारी (दि.९) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. ...

फायर ऑडिट कोणाकडून करून घ्यावे? Fire Safety Audit Report | Bhandara Fire Incident | Maharashtra News - Marathi News | Who should do fire audit? Fire Safety Audit Report | Bhandara Fire Incident | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फायर ऑडिट कोणाकडून करून घ्यावे? Fire Safety Audit Report | Bhandara Fire Incident | Maharashtra News

...

शॉर्टसर्किट नव्हे, मानवी चुकांमुळेच भंडाऱ्यात दहा तान्हुल्यांचे बळी - Marathi News | It is not a short circuit, but human error that has caused the death of ten infants in the treasury | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शॉर्टसर्किट नव्हे, मानवी चुकांमुळेच भंडाऱ्यात दहा तान्हुल्यांचे बळी

चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून आरोग्य संचालकांची उचलबांगडी ...

लोकमत संपादकीय - तान्हुल्या पाखरांचे मारेकरी कोण ? - Marathi News | Lokmat Editorial - Who is the killer of birds? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - तान्हुल्या पाखरांचे मारेकरी कोण ?

भंडाऱ्याच्या आगीत मरण पावलेल्या दहापैकी आठ मुली, वाचलेल्या सर्व सातही मुली. याचा अर्थ दुर्गम भागातील मुलींचे जन्म अडचणीत आहेत. त्या कमी वजनाच्या जन्मताहेत ...

अतिजोखमीच्या आजारांमुळे राज्यात झाले सर्वाधिक मृत्यू - Marathi News | The highest number of deaths occurred in the state due to high risk diseases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिजोखमीच्या आजारांमुळे राज्यात झाले सर्वाधिक मृत्यू

राज्यात आतापर्यंत ५०,०२७ मृत्यूंची नोंद झाली आहे, यापैकी सर्वाधिक मृत्यू हे ६०-७० वयोगटातील आहेत. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही कारणे आहेत. ...