लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

मांजाने गळा कापल्याने रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा झाला मृत्यू  - Marathi News | The young man died in a pool of blood after being bitten by manja | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मांजाने गळा कापल्याने रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा झाला मृत्यू 

Death : आज सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील जाटतरोडी भागात ही घटना घडली. ...

महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांचा टाहो - Marathi News | The young man lost his life in an attempt to save the woman; The death of an only child is a tragedy for parents | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांचा टाहो

Accident at Jalana यावेळी तरुणाने प्राण वाचविलेली महिला किरकोळ जखमी झाली आहे.  ...

धक्कादायक! विषारी दारूने घेतला 10 जणांचा बळी; 5 जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | 10 people dead and 5 ill after consuming poisonous liquor in morena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! विषारी दारूने घेतला 10 जणांचा बळी; 5 जणांची प्रकृती गंभीर

Poisonous Liquor : विषारी दारूने तब्बल 10 जणांचा बळी घेतला असून 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ...

कर्नाटकमधील घटना, नाईकांवर उपचार सुरू | Union Minister Shripad Naik Accident | Ankola | India News - Marathi News | Incidents in Karnataka Union Minister Shripad Naik Accident | Ankola | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील घटना, नाईकांवर उपचार सुरू | Union Minister Shripad Naik Accident | Ankola | India News

...

खळबळजनक! सदाशिव पेठेतील जुन्या इमारतीत आढळला महिलेचा मृतदेह - Marathi News | Exciting! The body of a woman was found in an old building in Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! सदाशिव पेठेतील जुन्या इमारतीत आढळला महिलेचा मृतदेह

मृतावस्थेत सापडलेल्या महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. ...

भयंकर! सॅनिटायझरमुळे झालं असं काही की 14 वर्षीय मुलाला गमवावा लागला जीव, वेळीच व्हा सावध; अशी घ्या काळजी - Marathi News | 14 year old child dies in fire in sanitizer filled glass | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! सॅनिटायझरमुळे झालं असं काही की 14 वर्षीय मुलाला गमवावा लागला जीव, वेळीच व्हा सावध; अशी घ्या काळजी

Sanitizer News : हँड सॅनिटायझरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र सॅनिटायझरमुळे एका 14 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. ...

जीव वाचविणारे इनक्युबेटरच ठरले चिमुकल्यांसाठी जीवघेणे - Marathi News | The life-saving incubator became the lifeblood for Chimukalya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीव वाचविणारे इनक्युबेटरच ठरले चिमुकल्यांसाठी जीवघेणे

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशुंच्या कक्षाला शनिवारी पहाटे आग लागून त्यात दहा तान्हुल्यांचा वेदनादायी अंत झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले. ...

विदर्भातील एका बड्या नेत्याचे दोषींना अभय? - Marathi News | Abhay convicts a big leader from Vidarbha? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विदर्भातील एका बड्या नेत्याचे दोषींना अभय?

रुग्णालयातील ‘इन बॉर्न युनिट’ व ‘आऊट बॉर्न युनिट’मध्ये काचेची भिंत आहे. नियमानुसार या दोन्ही कक्षांत २४ तास डॉक्टर, परिचारिका, अटेंडंट व बाहेर सुरक्षारक्षक असावे लागतात ...