कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रसिध्द डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी व दोन लहान मुलांना गळफास देत स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ...
काष्टी जिल्हा परिषद गटाचे सदस्य साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे धाकटे बंधू सदाशिवराव भिकाजी पाचपुते ( वय ६६ ) यांचे शुक्रवारी दुपारी तीन वाजता निधन झाले. ...
गुरुवारी जिल्ह्यात आढळून आलेले नवीन दोन रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत, तर सुटी देण्यात आलेल्या आठ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५ व तिरोडा तालुक्यातील तीन रुग्ण आहेत. यानंतर आता ५२ क्रियाशील रुग्ण उरले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४४, गोरेग ...
त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत चिरापाली येथील चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
वणी :अक्राळे फाटा ते मोहाडी रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या आयशरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...