जीएस बावा (58) हे पश्चिम दिल्लीच्या फतेह नगर येथे राहत होते. होळीदिवशी सायंकाळी 6 वाजता सुभाषनगर येथील एका बगीचामध्ये जीएस बावा यांचा मृतदेह ग्रीलला लटकल्याचे आढळून आले ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील धरणावर फिरण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २९ रोजी) दुपारच्या सुमारास घडली. ऐन सणासुदीत अशी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
Naxalite : सोमवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास त्याच परिसरात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी पोलिसांच्या गोळीचे शिकार झाले. त्यात ३ पुरूष आणि २ महिला नक्षलवादी असल्याचे समजते. ...
Myanmar 114 Civilians Killed : म्यानमारमध्ये शनिवार हा रक्तरंजित दिवस ठरला आहे. लष्कराने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये 144 आंदोलकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ...