लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

मोर्शी येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a young farmer at Morshi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोर्शी येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या

Crime News : कारंजा पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे. ...

अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृतदेह नेला उत्तरीय तपासणीसाठी - Marathi News | Police stopped the funeral procession and took the body for further investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृतदेह नेला उत्तरीय तपासणीसाठी

Crime News : यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हलविला.  ...

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट  - Marathi News | Shivsena help Rs 10 lakh to Swapnil Lonakar's family; Visited by Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट 

महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ...

काकाकडे आलेल्या बालकाचा स्लायडींग गेट अंगावर पडून मृत्यू - Marathi News | The child who came to the uncle fell on the sliding gate and died on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काकाकडे आलेल्या बालकाचा स्लायडींग गेट अंगावर पडून मृत्यू

सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास मयूर घराच्या कंम्पाऊंडवालला असलेल्या लोखंडी स्लायडींग गेटवर खेळत होता. ...

क्षुल्लक कारणावरून मारहाणीत मृत्यू; आरोपीला अटक, चंद्रपूरमधील घटना - Marathi News | Death by beating for trivial reasons; Accused arrested, incident in Chandrapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्षुल्लक कारणावरून मारहाणीत मृत्यू; आरोपीला अटक, चंद्रपूरमधील घटना

प्राप्त माहितीनुसार, मृतक विशेषराव आत्राम (४५) व प्रशांत हंसकर या दोघात गावातील चौकात कडाक्याचे भांडण झाले. ...

'११ वर्षीय मुलाला तलावात बुडवून मारले'; न्यायालयाच्या आदेशाने पाच बालकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | '11-year-old boy killed by drowning in lake'; Crime against five suspected children by court order | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'११ वर्षीय मुलाला तलावात बुडवून मारले'; न्यायालयाच्या आदेशाने पाच बालकांविरोधात गुन्हा दाखल

जुन्या वादातून मुलाला तलावात पाडून वर येणाचा प्रयत्न करत असताना खाली दाबले ...

CoronaVirus Live Updates : अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा विस्फोट! 3 आठवड्यात रुग्णांचा आकडा दुप्पट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates america coronavirus cases rising again doubling over three weeks experts warn | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा विस्फोट! 3 आठवड्यात रुग्णांचा आकडा दुप्पट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. ...

वाढदिवशीच माजी आमदाराचे निधन; काँग्रेस नेते मधुकर ठाकूर कालवश - Marathi News | Congress ex MLA of Alibag Uran constituency Madhukar Thakur passed away on his birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढदिवशीच माजी आमदाराचे निधन; काँग्रेस नेते मधुकर ठाकूर कालवश

Madhukar Thakur passed away on his birthday:मधुकर ठाकूर मागील 3 ते 4 वर्षांपासून आजारी होते. ...