लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनिल नाईक यांचे निधन - Marathi News | Retired Mumbai High Court Judge Anil Naik passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनिल नाईक यांचे निधन

२२ जानेवारी २००१ ला मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती व २१ जानेवारी २००३ ते २७ ऑक्टोबर २००५ पर्यंत कायम न्यायमूर्ती कार्यरत होते. ...

पुलित्झर विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या - Marathi News | Indian photojournalist Danish Siddiqui killed in Taliban attack in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुलित्झर विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या

Reuters India chief photographer Danish Siddiqui killed : दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससमवेत सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचा वृत्तांकन करत होते. ...

Fitness influencer : बापरे! जास्त घाम येतो म्हणून फिटनेस मॉडेलनं ऑपरेशन केलं; काही दिवसातच घडलं असं काही..... - Marathi News | Fitness influencer dies : Fitness influencer dies after botched operation to fix constant sweating | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Fitness influencer : बापरे! जास्त घाम येतो म्हणून फिटनेस मॉडेलनं ऑपरेशन केलं; काही दिवसातच घडलं असं काही.....

Fitness influencer dies : हा उपचार सुरक्षित असल्याचं मेनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेही होते. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे. ...

पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदवला जबाब; 'ही' माहिती आली समोर... - Marathi News | Pooja Chavan's parents report to police 'This' information came to the fore ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदवला जबाब; 'ही' माहिती आली समोर...

''आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही'' असे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे ...

सुरेखा सीकरी यांना व्हायचं होतं पत्रकार, झाल्या अभिनेत्री; ‘त्या’ घटनेनं बदलले संपूर्ण आयुष्य - Marathi News | surekha sikri death she wanted to become a journalist know her unknown facts- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरेखा सीकरी यांना व्हायचं होतं पत्रकार, झाल्या अभिनेत्री; ‘त्या’ घटनेनं बदलले संपूर्ण आयुष्य

Surekha Sikri Death: 'बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सीकरी याचं निधन; मनोरंजनसृष्टीवर शोककळा ...

त्या तरुणाची दोनदा निघाली अंत्ययात्रा.. नेमके काय कारण होते..? - Marathi News | The young man went to the funeral twice .. what exactly was the reason ..? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :त्या तरुणाची दोनदा निघाली अंत्ययात्रा.. नेमके काय कारण होते..?

Chandrapur News घरापासून सुमारे शंभर मीटरवर अंत्ययात्रा जात नाही तोच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तिथेच अंत्ययात्रा थांबविली. चंद्रपूरलगतच्या दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. ...

Bollywood : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन - Marathi News | National Award winning bollywood actress Surekha Sikri passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bollywood : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन

सुरेखा सीकरी यांना आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या मॅनेजरने माध्यमांना दिली. स्ट्रोकनंतर लवकरच सुरेखाजींच्या प्रकृती सुधारणा होण्यास सुरुवात झाली होती ...

मुकबधीर महिलेने हंबरडा फोडताच डॉक्टरांसह अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Many, including doctors, burst into tears as the deaf woman burst into tears | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुकबधीर महिलेने हंबरडा फोडताच डॉक्टरांसह अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला

कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर अंत्यसंस्काराचे काम या फाऊंडेशनकडून केले जात आहे. आतापर्यंत त्यांनी ३०० हून अधिक मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. ...