लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

आरोग्यसेवक झाला म्हणून पेढे वाटले अन् रात्रीतून दुसऱ्याचेच आले नाव - Marathi News | As he became a health worker, the name of another came from the night before | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्यसेवक झाला म्हणून पेढे वाटले अन् रात्रीतून दुसऱ्याचेच आले नाव

अंबादास सगर आणि अमोल काळे या दोघांची निवड झाल्याची अंतिम यादी ६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा प्रकाशित करण्यात आली. मात्र, ८ ऑगस्ट रोजी यातील अमोल काळे हे नाव वगळून गजानन सुतार यांना घेण्यात आले. ...

Shocking! प्री-वेडींग फोटोशूट करत होतं कपल, होणाऱ्या पत्नीसमोरच नवरदेवाने घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Young doctor dies from electric shock during pre wedding photoshoot day before wedding in Brazil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Shocking! प्री-वेडींग फोटोशूट करत होतं कपल, होणाऱ्या पत्नीसमोरच नवरदेवाने घेतला अखेरचा श्वास

ही धक्कादायक घटना ते प्री वेडींग फोटोशूट करत असताना घडली. ३१ वर्षीय डॉक्टर डेनस रिकार्डो फारिया गर्जेलसोबत घडलेला हा अपघात फारच वेदनादायी आहे. ...

पुण्यातील उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार; एका पाठोपाठ एक झाडल्या ६ गोळ्या - Marathi News | Uttamnagar, Pune; 6 bullets fired one after the other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा थरार; एका पाठोपाठ एक झाडल्या ६ गोळ्या

पूर्ववैमनस्यातून घडला हा प्रकार; कारच्या काचेतून आरपार घुसून गोळी पाठीला लागली ...

Anupam Shyam: अनुपम श्याम यांचं मुंबईत निधन; वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Actor Anupam Shyam passes away at 63 due to multiple organ failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anupam Shyam: अनुपम श्याम यांचं मुंबईत निधन; वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अनुपम श्याम यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करायचे बंद झाल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून डायलिसिस करत होते. (Anupam Shyam) ...

Honor Killing : बापाने मुलीची गळा दाबून केली हत्या; विवाहित पुरुषाशी लग्न करण्याची करत होती हट्ट - Marathi News | Honor Killing: Father strangles daughter; trying to pressurised marry with a married man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Honor Killing : बापाने मुलीची गळा दाबून केली हत्या; विवाहित पुरुषाशी लग्न करण्याची करत होती हट्ट

Honor Killing:अनेक वेळा समजावल्यानंतरही मुलगी ऐकत नव्हती, ती त्याच्याशी लग्न करण्यावर ठाम होती. ...

दिंडोरीत मुलाचा खून करून विवाहतेची आत्महत्या - Marathi News | Marriage suicide by murdering a child in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत मुलाचा खून करून विवाहतेची आत्महत्या

दिंडोरी : तालुक्यातील वनारवाडी शिवारात एका २५ वर्षीय विवाहित महिलेने एका इसमाच्या जाचाला कंटाळून आपल्या सात वर्षीय मुलास गळफास देत स्वतः गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना सर्वाधिक धोका; गमवावा लागू शकतो जीव - Marathi News | CoronaVirus Live Updates Covid can have serious effect on young adults as well | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना सर्वाधिक धोका; गमवावा लागू शकतो जीव

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा आता हाहाकार पाहायला मिळत आहे. डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका हा तरुणांना असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

संतापजनक! फी जमा न केल्याने शाळेत सर्वांसमोर केला अपमान; रडून रडून विद्यार्थिनीने गमावला जीव  - Marathi News | unnao evicted from school for non payment of fees girl who fainted died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! फी जमा न केल्याने शाळेत सर्वांसमोर केला अपमान; रडून रडून विद्यार्थिनीने गमावला जीव 

unnao evicted from school for non payment of fees girl who fainted died : लॉकडाऊनमुळे कुटुंबीय फी भरू शकत नव्हते. फी-माफीची विनंती करणारं एक पत्र घेऊन स्मृती शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेली होती. ...