लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; १३ वर्षीय मुलानं वाचवले दोघांचे प्राण - Marathi News | While four were drowning in the lake he jumped into the water without caring for his own life and saved the lives of three One death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; १३ वर्षीय मुलानं वाचवले दोघांचे प्राण

दोन सख्ख्या भावांना रुग्णालयात दाखल केले आहे, मात्र त्यातील एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले ...

Pune - Solapur Highway वर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार तर एक गंभीर जखमी - Marathi News | unidentified vehicle hits two-wheeler on Pune-Solapur highway two killed and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune - Solapur Highway वर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार तर एक गंभीर जखमी

मृत्यू झालेल्यांमध्ये एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. ...

भीषण उपघात! ट्रेलरमधील भली माेठी रिम कारवर काेसळली; चालकाचा चिरडून मृत्यू - Marathi News | Terrible accident! The good rim in the trailer crashed into the car; The driver was crushed to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण उपघात! ट्रेलरमधील भली माेठी रिम कारवर काेसळली; चालकाचा चिरडून मृत्यू

Accident Case :हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. सदर चालक नवीमुंबई मधील पेशाने डॉक्टर असल्याचे समजते. ...

Bharat Bandh : 'भारत बंद' दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले... - Marathi News | bharat bandh 2021 farmer protesting at singhu border dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत बंद' दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...

Bharat Bandh farmer protesting at singhu border dies : शेतकरी आंदोलनात हरियाणाच्या सिंघु सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आता समोर येत आहे.  ...

लॉकडाऊनमुळे रिक्षाचे हप्ते थकले, फायनान्स कंपनीच्या धमक्याने चालकाने उचले टोकाचे पाऊल - Marathi News | Rickshaw installments exhausted due to lockdown, driver takes extreme step due to threat from finance company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकडाऊनमुळे रिक्षाचे हप्ते थकले, फायनान्स कंपनीच्या धमक्याने चालकाने उचले टोकाचे पाऊल

वसुली पथकाच्या धमक्यामुळे कर्जबाजारी रिक्षाचालकाची आत्महत्या ...

Suicide: घटस्फोटीत पती अन् प्रियकराच्या लग्नाच्या तगाद्याने महिलेनं गळफास घेऊन संपवलं जीवन - Marathi News | Divorced Husband and Lover's harassed a women so she get suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide: घटस्फोटीत पती अन् प्रियकराच्या लग्नाच्या तगाद्याने महिलेनं गळफास घेऊन संपवलं जीवन

पती आणि प्रियकर यांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाने उचललं टोकाचं पाऊल ...

21 कोटींची बोली लागलेल्या सुल्तानचे निधन, मालक बेनीवाल यांना मोठा धक्का - Marathi News | The death of Sultan, who had bid Rs 21 crore, is a great sorrow for owner Beniwal in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 कोटींची बोली लागलेल्या सुल्तानचे निधन, मालक बेनीवाल यांना मोठा धक्का

सुल्तानने वयाच्या 14 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुल्तानच्या जाण्याचे दुःख इतके मोठे आहे की, हरियाणाच्या विविध भागातून लोक बेनीवाल यांना भेटायला येत आहेत. ...

हत्तीला वाचवण्यासाठी गेले, रेस्क्यु ऑप्रेशनचे वृत्तांकन करताना रिपोर्टरचा बुडुन मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | reporter in Odisha dies while covering rescue operation of elephant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्तीला वाचवण्यासाठी गेले, रेस्क्यु ऑप्रेशनचे वृत्तांकन करताना रिपोर्टरचा मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद

ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील महानदीमध्ये अडकलेल्या हत्तीला वाचवण्याच्या थरारक घटनेचे वृत्तांकन करताना एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...