लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The unfortunate death of a traffic policeman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या युनिट-४ मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई नितेश प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. वृंदावन नगर) यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने अचानकपणे निधन झाले. दीपावलीसाठी त्यांनी रजा घेत गावी जाण्याचा बेत आखला होता. ...

दौंडमधील धक्कादायक घटना! पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या - Marathi News | shocking incident in daund suicide of a female police officer due to harassment of a police officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमधील धक्कादायक घटना! पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या

गळफास घेण्यापूर्वी महिला पोलिसाने आपल्या भावाच्या मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली ...

1200 मराठी कादंबऱ्या लिहिणारे रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे निधन - Marathi News | Mystery storyteller Gurunath Naik, who wrote 1200 Marathi novels, passed away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :1200 मराठी कादंबऱ्या लिहिणारे रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे निधन

रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. ...

ऑटोरिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक; दोन ठार, पाच जखमी - Marathi News | Truck hits autorickshaw leaves two dead five injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑटोरिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक; दोन ठार, पाच जखमी

जलालखेडा येथून वरूडकडे येत असलेल्या ऑटोरिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत एका प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ...

Santosh Jagtap Murder Case: गावठी पिस्तूल पुरवणाऱ्या आणखी दोघांना अटक - Marathi News | santosh jagtap murder case 2 more arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Santosh Jagtap Murder Case: गावठी पिस्तूल पुरवणाऱ्या आणखी दोघांना अटक

खुनप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या ५ झाली ...

नीटचा रिझल्ट असमाधानकारक; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले म्हणून तिने... - Marathi News | girl student hang herself due to not qulify for neet exam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नीटचा रिझल्ट असमाधानकारक; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले म्हणून तिने...

नीटच्या परीक्षेत समाधानकारक स्कोअर न आल्याने खचलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

घरात आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह; चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय - Marathi News | The bodies of an elderly couple found in the house; Suspected murder with intent to steal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह; चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय

Murder Case : दयानंद शानबाग (९०) आणि त्यांची पत्नी विजयालक्ष्मी शानबाग (८०) हे घाटलोडिया परिसरातील पारसमणी सोसायटीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. ...

Pune Crime: कंडोमवरून झाली खुनाच्या गुन्ह्याची उकल; ४ हजारांसाठी तृतीयपंथींनी आवळला एकाचा गळा - Marathi News | condoms clue solve murder case for 4,000 third parties blocked the throat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime: कंडोमवरून झाली खुनाच्या गुन्ह्याची उकल; ४ हजारांसाठी तृतीयपंथींनी आवळला एकाचा गळा

पैसे देण्यास नकार दिला असता गळा आवळून त्यांच्या खिशातून चार हजार रुपये काढून घेतले ...