लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शेतशिवारात आढळले मृतदेह; प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Bodies found on farms; Suicidal couple commits suicide by hanging from a tree | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतशिवारात आढळले मृतदेह; प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Suicide Case : काेमल वाघ रा. परसोडी व कमलेश राऊत रा. सुंदरी असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. ही घटना शनिवार सकाळी उघडकीस आली. ...

मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या - Marathi News | The brother was sitting with the deadbody; Sister stabbed to death by mentally ill brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या

Murder Case : उल्हासनगर कॅम्प नं-३ सचदेवनगर मधील आदित्य सोसायटी मध्ये अरुणा म्हैसकर-४३ ह्या भाऊ योगेश-४७ यांच्या सोबत राहत होते. इमारतीचा प्लॅट अरुणा हिच्या वडिलांच्या नावाने असून दोघेही अविवाहित होते. ...

खळबळजनक! पती-पत्नीचे कार्यालयात मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Husband and wife's body in office, two girls' suicide attempt at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पती-पत्नीचे कार्यालयात मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न

Suicide Case : आत्महत्या केलेल्या कुटुंबप्रमुखाचे विशाल मिश्रा असं नाव आहे. ते ऑनलाईन बॅटरीचा व्यवसाय करायचे. आज सकाळी त्यांच्या कार्यालयात एक कर्मचारी नियमित कामासाठी दाखल झाला तेव्हा त्यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ...

अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळली; एकाचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | one died and one seriously injured after bike hits the divider | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळली; एकाचा मृत्यू, एक जखमी

अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीचालकाचा मृत्यू झाला तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज सकाळी ११च्या सुमारास खापा-पारशिवनी राेडवरील काेथुळणा गावाजवळ घडली. ...

ST Strike: 'शासनाने वडिलांचा बळी घेतला'; नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | ST Strike: ST employee dies while undergoing treatment in Nanded; Possibility of chewing movement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ST Strike: 'शासनाने वडिलांचा बळी घेतला'; नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

आंदोलन स्थळी गुरुवारी दुपारी दिलीप वीर अचानक बेशुद्ध झाले होते. ...

'मिर्झापूर' फेम ब्रह्मा मिश्राच्या मृत्यूनंतर व्हायरल झाला त्याचा अखेरचा व्हिडीओ, भावुक झाले फॅन्स - Marathi News | Brahma Mishra Dead Mirzapur Actor Brahma Mishra Last Video Of Dancing Goes Viral After His Sudden Death Fans Get Emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर' फेम ब्रह्मा मिश्राच्या मृत्यूनंतर व्हायरल झाला त्याचा अखेरचा व्हिडीओ, भावुक झाले फॅन्स

Brahma Mishra Dead: ब्रह्माच्या अकाली निधनानं चाहत्यांना जबर धक्का बसला असताना त्याचा अखेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

बापरे! कॉम्प्रेसर प्रेशरचा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसवला; पोटात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | The compressor pressure pipe penetrated the young man's anus; Death of a young man due to flatulence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कॉम्प्रेसर प्रेशरचा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसवला; पोटात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू

Death Case : मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. तर अब्दुल रफिक मन्सुरी ( वय ३२) असे पोटात हवा शिरल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...

मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना अपघात; आई-वडील जागीच ठार - Marathi News | Accident while distributing child marriage invitation; Parents killed on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना अपघात; आई-वडील जागीच ठार

Accident Case : सूर्यकांत पाटील (५०) व जयश्री पाटील (४५, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असे अपघातात मयत झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. ...