लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

विषबाधेतून बिबट्यासह दोन कोल्ह्यांचा मृत्यू; अड्याळ वनपरिक्षेत्रातील घटना - Marathi News | Two foxes, including a leopard, wild cat die from poisoning in adyal forest division bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विषबाधेतून बिबट्यासह दोन कोल्ह्यांचा मृत्यू; अड्याळ वनपरिक्षेत्रातील घटना

काही प्राणी मृतावस्थेत असल्याचीही माहिती मिळाल्याने त्यांनी तब्बल तीन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यात बिबट्यासह दोन कोल्हे (जॅकल), तीन रानकुत्रे व एका कालव्यात रानमांजर (बेलमांजर) मृतावस्थेत आढळून आले. ...

थरारक ! गळ्यात आधारकार्ड लटकवित महिलेने धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी - Marathi News | Thrilling! A woman with Aadhaar card around her neck jumped in front of a running train | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थरारक ! गळ्यात आधारकार्ड लटकवित महिलेने धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

महिलेने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही. ...

मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Lost the sole support of the parents; Trackman on duty dies in train crash | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

आई वडिलांना एकुलता एक मुलगा नौकरीला लागल्याने आधार मिळाला होता. ...

डॉ. हनुमंत धर्मकारे हत्या प्रकरणातील आरोपी २४ दिवसांनंतर जेरबंद - Marathi News | main accused in umarkhed massacre arrested after 24 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डॉ. हनुमंत धर्मकारे हत्या प्रकरणातील आरोपी २४ दिवसांनंतर जेरबंद

Dr. Hanumantha Dharmakare murder case : उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डाॅ. हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्याला २४ दिवसांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशमधील धार येथून अटक केली. ...

बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळला विहिरीत, परिसरात खळबळ - Marathi News | 15 year old missing boy found dead in a well | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळला विहिरीत, परिसरात खळबळ

२ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या वेदांतचा मृतदेह आज सकाळी घराजवळील विहीरीत आढळून आला. ...

विजेचा शॉक लागून बिबट्याचा मृत्यू, रामटेक तालुक्यातील घटना - Marathi News | leopard dies due to electrocution in farm near panchala in ramtek tehsil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेचा शॉक लागून बिबट्याचा मृत्यू, रामटेक तालुक्यातील घटना

रामटेक खिंडशी रोडवरील शेतशिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू हा शेतातील कुंपणावर लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहित तारांनी झाल्याची माहिती आहे. ...

धक्कादायक! ..अन् दफन केलेला मृतदेह पुन्हा काढला बाहेर, साताऱ्यातील सासवड येथील घटना - Marathi News | After burial in Saswad area, the body was taken out again | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! ..अन् दफन केलेला मृतदेह पुन्हा काढला बाहेर, साताऱ्यातील सासवड येथील घटना

सासवड परिसरात दफन केल्यानंतर परत मृतदेह बाहेर काढण्याची पहिलीच वेळ असल्याने मृतदेह पाहून उपस्थितांची मने गहिवरून आली होती ...

राज्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे विजेच्या शॉकने ५४७ बळी; माहिती अधिकारातून बाब उघड - Marathi News | 547 killed due to electric shock due to negligence of MSEDCL | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे विजेच्या शॉकने ५४७ बळी; माहिती अधिकारातून बाब उघड

एप्रिल २०१९ पासून ३२ महिन्यांत राज्यभरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वीजेचा शॉक लागून ५४७ नागरिकांना जीव गमवावा लागला. ...