लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

World Wildlife Day: मृत्यूनंतरही प्राण्याला तब्बल १०० वर्षे पाहता येणार; जाणून घ्या 'या' कलेचं वैशिष्ट्य - Marathi News | Even after death the animal can be seen for 100 years Know the feature of art | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Wildlife Day: मृत्यूनंतरही प्राण्याला तब्बल १०० वर्षे पाहता येणार; जाणून घ्या 'या' कलेचं वैशिष्ट्य

एखादा प्राणी मृत झाला की, त्याला परत पाहता येत नाही, पण जर तो मृत झाल्यावरही त्याला पाहता आलं तर किती भारी वाटेल ना ...

कोयना नदीपात्रात हातपाय धुवायला गेला अन् जिवाला मुकला, कुसुरच्या युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | Kusur youth dies after drowning in Koyna river basin | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना नदीपात्रात हातपाय धुवायला गेला अन् जिवाला मुकला, कुसुरच्या युवकाचा बुडून मृत्यू

युवकाचा मृतदेह आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला. ...

टोपच्या माजी सरपंचाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू - Marathi News | Former Sarpanch Babasaheb Patil of Top found dead under mound | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टोपच्या माजी सरपंचाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू

पाण्याच्या व्हाॅलची गळती काढताना त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळून गुदमरून मृत्यू झाला ...

मालेगावी अज्ञात वाहनाची धडक, पादचारी ठार - Marathi News | Pedestrian killed in Malegaon collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी अज्ञात वाहनाची धडक, पादचारी ठार

मालेेगाव: शहरातील शालिमार हॉटेलवर जेवणासाठी गेलेल्या जहीर अहमद सईद अहमद (२४) रा. गालिबनगर किल्ला झोपडपट्टी यास महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ...

रॉंग साईड जाणे जीवावर बेतले; बस-दुचाकी अपघातात ३ तरुण ठार - Marathi News | Going to the wrong Side kills; 3 youths killed in bus-bike accident near Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :रॉंग साईड जाणे जीवावर बेतले; बस-दुचाकी अपघातात ३ तरुण ठार

धुळे- सोलापूर महामार्गावर आहेर वडगाव फाट्याजवळील घटना ...

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर - Marathi News | Two-wheeler collision with standing tractor; One death, one serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Accident Case :घटनास्थळीच ठार झाल तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली २ मार्च रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली घडली.  ...

Suicide: पत्नी अन् सासु - सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या - Marathi News | Wife A young man commits suicide after getting fed up with his father in law troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suicide: पत्नी अन् सासु - सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

युवकाने मृत्यूपूर्वी शेवटचा व्हिडिओ व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तयार केला असून तो या व्हिडिओमध्ये औषध प्राशन करताना दिसत आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; ब्रेन हॅमरेजमुळे निधन, वडीलही अडकले - Marathi News | Russia Ukraine War: Another student dies in Ukraine; Brain hammer died, father stuck in ukrain in war situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; ब्रेन हॅमरेजमुळे निधन, वडीलही अडकले

युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला ...