Death percentage due to Corona ‘कोरोना’च्या विळख्यातून अद्यापही नागपूरची सुटका झालेली नसून, एप्रिलपासून शहराने अक्षरश: मृत्यूची दहशत अनुभवली. सहा महिन्यात झालेल्या एकूण मृत्यूपैकी सुमारे १४ टक्के लोक ‘कोरोना’मुळे गेले. ...
Austria Terror Attack : दहशतवादी हल्ल्यामध्ये हल्लेखोरासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
विद्यापीठ परिसरात घुसलेल्या दहशतववाद्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात खळबळ माजली. गोळीबारानंतर अनेकांनी पर्यायी मार्ग अवलंबत सुरक्षित स्थळी दाखल झाले. ...