नगर तालुक्यातील दरेवाडी येथील एका विहिरीत तरुण, तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे तरुणीचा तर दुपारी सायंकाळी ४ वाजता याच विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. ...
सटाणा : वाढदिवसाच्या आनंदाच्या दिवशीच शहरातील पिंपळेश्वर रोडवरील जयेश नितीन अहिरे (२१) आणि त्याचा मित्र विशाल संजय इंगळे (२२, खमताणे ता. बागलाण) या दोघा युवकांचा दुचाकीने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला ...
Farmers Protests : शेतकरी संघटनांनी कायद्यांना स्थगिती देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करायला हवी, असं सरकारकडून सांगण्यात आलं. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ...