लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

डेल्टा प्लस विषाणू धोकादायक; महाराष्ट्रासह अन्य राज्यांत रुग्ण, ३५००० नमुन्यांची होणार तपासणी - Marathi News | Delta Plus virus dangerous; In Maharashtra and other states, 35,000 samples will be tested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेल्टा प्लस विषाणू धोकादायक; महाराष्ट्रासह अन्य राज्यांत रुग्ण, ३५००० नमुन्यांची होणार तपासणी

हरीश गुप्ता नवी दिल्ली :  नवी स्वरूपातील डेल्टा प्लस विषाणूचा फैलाव वेळीच न रोखल्यास भयानक परिणाम होऊ शकतात, हा ... ...

कोरोना डेथ ऑडिट, 80 टक्के रुग्णांना आधीपासून आजार - Marathi News | Corona Death Audit, 80 percent of patients already ill | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोना डेथ ऑडिट, 80 टक्के रुग्णांना आधीपासून आजार

 जिल्ह्यात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद ४ एप्रिल २०२० रोजी झाली. या महिन्यात १० मृत्यू, मेमध्ये ५, जूनमध्ये ९, जुलैमध्ये ४०, ऑगस्टमध्ये ७४, सप्टेंबरमध्ये १५४, ऑक्टोबरमध्ये ७२, नोव्हेंबरमध्ये १४, डिसेंबरमध्ये १८, जानेवारीमध्ये २२, फेब्रुवारीमध्ये ९२, ...

माणुसकीला काळीमा...! दोन भावांच्या वादात 2 दिवसांपासून अंत्यसंस्काराची वाट पाहत होता वडिलांचा मृतदेह - Marathi News | Youths body was yearning for funeral in property dispute in mainpuri in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माणुसकीला काळीमा...! दोन भावांच्या वादात 2 दिवसांपासून अंत्यसंस्काराची वाट पाहत होता वडिलांचा मृतदेह

येथील गृहनिर्माणातील घर क्रमांक-346/2 मध्ये राहणाऱ्या रामौतार प्रजापती यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल, की जे घर त्यांनी एवढ्या कष्टाने उभे केले, त्याच घराच्या दरवाजावर त्यांचा मृतदेह ठेऊन मुलं भांडत बसतील. ...

४ महिने जमिनीत पुरून ठेवले मृतदेह; १९ वर्षीय मुलाने कुटुंबातील सर्व सदस्यांची केली हत्या - Marathi News | 19-year-old boy kills all family members; The bodies were buried in the ground for 4 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ महिने जमिनीत पुरून ठेवले मृतदेह; १९ वर्षीय मुलाने कुटुंबातील सर्व सदस्यांची केली हत्या

19-Yr-Old Youth Kills Family :पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी आसिफने आपला गुन्हा कबुल केला. त्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये हे खळबळजनक कृत्य केलं. ...

पती-पत्नीच्या वादात पतीची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Husband commits suicide by strangling fan in marital dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती-पत्नीच्या वादात पतीची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

Suicide Case : घटना रविवारी सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. ...

अनधिकृत इमारतीच्या बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू ; शहरातील रामनगर परिसरातील घटना - Marathi News | One killed when wall of unauthorized building collapses; Incidents in the Ramnagar area of the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनधिकृत इमारतीच्या बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू ; शहरातील रामनगर परिसरातील घटना

One killed when wall of unauthorized building collapses : या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.              ...

बाईकवरून जाणाऱ्या तरुणाची मान अडकली मांज्यात; जागीच झाला मृत्यू  - Marathi News | A young man riding a bike has his throat cut by manja; He died on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाईकवरून जाणाऱ्या तरुणाची मान अडकली मांज्यात; जागीच झाला मृत्यू 

Death Case : युवकाच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला, त्यामुळे त्याची अर्धी मान कापली गेली आणि तो वेगवान मोटरसायकलवरून खाली पडला. ...

अंत्ययात्रेवेळीही मिल्खा सिंग यांना पत्नीची साथ, लाडक्या निर्मलकडेच घेतली अखेरची धाव - Marathi News | Even during the funeral procession, Milkha Singh took the last run with his wife, virender sehwag tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंत्ययात्रेवेळीही मिल्खा सिंग यांना पत्नीची साथ, लाडक्या निर्मलकडेच घेतली अखेरची धाव

निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कोरोनाविरुद्ध मृत्युशी त्यांची झुंज अपयशी ठरली ...