लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

मलबार हिल येथे समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय; सर्च ऑपरेशन सुरु  - Marathi News | Suspected of drowning two children at sea at Malabar Hill; Search operation started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मलबार हिल येथे समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय; सर्च ऑपरेशन सुरु 

Drowning Case : १४ ते १५ वयोगटातील या दोन मुलांसोबत त्यांचे तीन मित्र होते. प्रियदर्शनी पार्क येथे गेल्यानंतर मुले पोहण्यासाठी समुद्रात उतरली होती. ...

मी डबल मर्डर केला, मला अटक करा! मध्यरात्री पोलीस ठाण्यात आली महिला अन् दिली कबुली - Marathi News | I committed a double murder, arrest me! The woman came to the police station at midnight and confessed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मी डबल मर्डर केला, मला अटक करा! मध्यरात्री पोलीस ठाण्यात आली महिला अन् दिली कबुली

Double Murder Case : पत्नीनेही त्याला यात मदत केली. छत्तीसगडमधील जशपूर भागात ही धक्कादायक घटना घडली.  ...

केस मागे घेत नसल्याच्या रागातून केला खून; आरोपी सहा वर्षांनंतर अटकेत - Marathi News | Murder committed out of anger at not withdrawing the case; The accused was arrested after six years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केस मागे घेत नसल्याच्या रागातून केला खून; आरोपी सहा वर्षांनंतर अटकेत

Murder Case : फलटण शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

खेळताना पाय घसरल्याने तलावात बुडून दोन बहिणींना जलसमाधी - Marathi News | Two sisters drowned in a pond after slipping while playing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खेळताना पाय घसरल्याने तलावात बुडून दोन बहिणींना जलसमाधी

Nagpur News झोपडीसमोर खेळत असताना लहान बहीण जवळच असलेल्या तलावाच्या काठावर गेली. तिचा पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी मोठी बहीण सरसावली व तीही तलावात पडली. ...

भीषण दुर्घटना! दुमजली इमारतीला विमानाची धडक; एका चिमुकल्यासह आठ जणांचा मृत्यू - Marathi News | italy plane crash in building 8 dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण दुर्घटना! दुमजली इमारतीला विमानाची धडक; एका चिमुकल्यासह आठ जणांचा मृत्यू

Italy plane crash in building 8 dead : विमानाची धडक झाल्यानंतर या इमारतीला आग लागली. या इमारतीच्या जवळ असणाऱ्या वाहनांनाही आगीची झळ बसली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  ...

पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू; एकाला वाचविण्यास यश - Marathi News | Drowning child who went for a swim; Success in saving one | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू; एकाला वाचविण्यास यश

कौडगाव शिवारात मासोळी नदी दुथडी भरून वाहत आहे. ...

जुना वाद उफाळून आला; रिक्षा चालकाचा तिघांनी खून केला - Marathi News | The old controversy erupted; The rickshaw driver was killed by three people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुना वाद उफाळून आला; रिक्षा चालकाचा तिघांनी खून केला

तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Suicide : नर्सिंगच्या विद्यार्थींनीची आत्महत्या, सुसाईड नोट वाचून पोलिसांचेही डोळे पाणावले - Marathi News | Suicide : Suicide of a nursing student, tears in eyes after reading suicide note in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Suicide : नर्सिंगच्या विद्यार्थींनीची आत्महत्या, सुसाईड नोट वाचून पोलिसांचेही डोळे पाणावले

Suicide : मी या जगदुनियेला परेशान झाले होते, ही दुनिया खूप स्वार्थी आहे. तुम्ही कितीही चागंलं वागा, पण लोक ते समजणार नाहीत. लहानपणी ज्याप्रमाणे माझ्या चुकांना माफी दिली, तशीचा या चुकीलाही माफ करा ...