लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

भररस्त्यात गोळ्या झाडून डॉक्टरचा निर्घृण खून, पाळत ठेवून साधला नेम - Marathi News | brutal murder of doctor by firing bullets in umarkhed yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भररस्त्यात गोळ्या झाडून डॉक्टरचा निर्घृण खून, पाळत ठेवून साधला नेम

आरोपीने डाॅक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या अगदी जवळ जाऊन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांच्या छातीत लागली. त्यानंतर डाॅक्टर जागेवर फिरले. इतर तीन गोळ्या पाठीत लागल्या. ...

पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने संपवले आयुष्य, आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ अन्... - Marathi News | Tired of his wife's affair, the husband committed suicide, he also ran away and got married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने संपवले आयुष्य, आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ अन्...

Suicide Case : सध्या या तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ...

अंधश्रद्धेतून वडिलांनी घेतला चिमुकल्या मुलाचा जीव, कुऱ्हाडीने केले सात तुकडे - Marathi News | Due to superstitious father cuts 5 year old son with axe in alirajpur, Mp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधश्रद्धेतून वडिलांनी घेतला चिमुकल्या मुलाचा जीव, कुऱ्हाडीने केले सात तुकडे

Due to superstitious father murdered Son : अलीराजपूर जिल्ह्यातील खरखडी गावात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. 28 वर्षीय दिनेश दावर याने आपल्या मुलावर कुऱ्हाडीने वार करून त्याचे सात तुकडे केले. ...

विश्वास ठेवा किंवा नाही... भाजपा आमदाराला पडलेलं स्वप्न 24 तासांत खरं ठरलं - Marathi News | Believe it or not, the dream of a BJP MLA mohan dhodia came true in 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वास ठेवा किंवा नाही... भाजपा आमदाराला पडलेलं स्वप्न 24 तासांत खरं ठरलं

आमदार मोहन ढोडिया यांनी दावा केला की, रविवारी दुपारी दिवसभरातील कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे थकवा आल्याने आपण दुपारी 4 वाजता हलकी झोप घेतली ...

ताडीचे अतिसेवन बेतले जीवावर; दोघांचा मृत्यू झाल्याने ताडी विक्री केंद्र चालकावर गुन्हा - Marathi News | Two person dies due over consumption of Tadi, crime case registered against tadi seller | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ताडीचे अतिसेवन बेतले जीवावर; दोघांचा मृत्यू झाल्याने ताडी विक्री केंद्र चालकावर गुन्हा

Crime News : मृतामध्ये ट्रॅफीक वॉर्डनचा समावेश ...

डेंजर! दाम्पत्याने महिलेची हत्या करत तिच्याच बेडरुममध्ये ठेवले शारीरिक संबंध; हत्येचं कारण हैराण करणारं  - Marathi News | Danger! The couple murdered the woman and had sex in her bedroom; The cause of the murder was serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेंजर! दाम्पत्याने महिलेची हत्या करत तिच्याच बेडरुममध्ये ठेवले शारीरिक संबंध; हत्येचं कारण हैराण करणारं 

Murder Case : गुन्हा केल्यानंतर आरोपी दाम्पत्याने मृत महिलेच्या घरातून कारसह अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या. ...

दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होता तरुण, एकाने खाजगी इलाज सांगितला अन जीव गमावून बसला - Marathi News | The young man was suffering from alcoholism, one of them offered private treatment and lost his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होता तरुण, एकाने खाजगी इलाज सांगितला अन जीव गमावून बसला

दारु सोडण्याच्या औषधांचा ओव्हरडोस झाल्याने तरुणाचा मृत्यू ...

त्याने मुलगी मेलीये का? हे पाहण्यासाठी कर्कटकाने ओढले मृतदेहावर ओरखडे, तरुणाला जन्मठेप - Marathi News | Dihe kill the girl To see this the dragged the scratches on the corpse giving birth to the young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याने मुलगी मेलीये का? हे पाहण्यासाठी कर्कटकाने ओढले मृतदेहावर ओरखडे, तरुणाला जन्मठेप

तिच्या चेह-यासह शरीरावर 25 ठिकाणी ओरखडे ओढून जखमा करणा-या 19 वर्षीय विकृत तरूणाला न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...