lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायरस मिस्त्री

Cyrus Mistry Latest News

Cyrus mistry, Latest Marathi News

Cyrus Mistry : सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष होते. २०१३ ते २०१६ या कालावधीत त्यांनी टाटा सन्सचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. ४ सप्टेंबर रोजी पालघरमधील कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 
Read More
Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्रींच्या कारनं अपघाताच्या ५ सेकंदपूर्वी...; Mercedes कंपनीचा अंतरिम रिपोर्ट - Marathi News | Cyrus Mistry Car Brakes Were Applied Five Seconds Before The Accident Revealed In Mercedes Interim Report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मिस्त्रींच्या कारनं अपघाताच्या ५ सेकंदपूर्वी...; Mercedes कंपनीचा अंतरिम रिपोर्ट

१२ सप्टेंबर रोजी मर्सिडीज बेंजच्या तज्ज्ञाचं पथक हाँगकाँगवरून मुंबईला येणार आहे. ...

Cyrus Mistry यांच्या अपघाती निधनानंतर गडकरींचे Amazon ला आदेश, 'या' प्रोडक्टच्या विक्रीवर बंदी - Marathi News | tata sons former cyrus mistry death car accident nitin gadkari orders amazon to ban sale of seatbelt alarm blockers know details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyrus Mistry यांच्या अपघाती निधनानंतर गडकरींचे Amazon ला आदेश, 'या' प्रोडक्टच्या विक्रीवर बंदी

गेल्या काही दिवसांत दोन मोठ्या अपघातांनी केंद्र सरकारचे विशेषकरून नितीन गडकरींचे लक्ष वेधून घेतले आहे. विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांचा दणकट गाड्या असूनही अपघाती मृत्यू झाला होता. ...

अपघातावेळी ताशी १०० किमी होता मिस्त्री यांच्या गाडीचा वेग, प्राथमिक तपास अहवाल पोलिसांना सादर - Marathi News | The speed of Mistry's car was 100 km per hour at the time of the accident, the preliminary investigation report was submitted to the police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपघातावेळी ताशी १०० किमी होता मिस्त्री यांच्या गाडीचा वेग, प्राथमिक तपास अहवाल पोलिसांना सादर

मिस्त्री यांच्या कारला रविवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर सूर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह दोघे मृत्युमुखी पडले तर चालक अनाहिता पंडोल आणि त्यांचे पती जबर जखमी झाले. ...

Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर सरकार सतर्क; 'हे' प्रोडक्ट विकण्यावर घातली बंदी... - Marathi News | Cyrus Mistry Death: after Cyrus Mistry's accident Government Ban on selling 'Seatbelt Alarm Blockers' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर सरकार सतर्क; 'हे' प्रोडक्ट विकण्यावर घातली बंदी...

Cyrus Mistry Death: सरकारने Amazon ला एक आदेश जारी केला असून, एक खास प्रोडक्ट विकण्यावर बंदी घातली आहे. ...

अपघातात जखमी झालेल्या पंडोल दाम्पत्याची प्रकृती स्थिर  - Marathi News | The condition of the Pandol couple injured in the accident cyrus mistry is stable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातात जखमी झालेल्या पंडोल दाम्पत्याची प्रकृती स्थिर 

गुरुवारी डॅरियस पंडोल यांच्या मनगटावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

Cyrus Mistry: मर्सिडीजचा अहवाल आला! अपघातावेळी सायरस मिस्त्रींची कार होती ताशी १०० किमी वेगात; केवळ ५ सेंकद अन्... - Marathi News | cyrus mistry accident death case mercedes submitted report said car was going at 100 km per hour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मर्सिडीजचा अहवाल आला! अपघातावेळी सायरस मिस्त्रींची कार होती ताशी १०० किमी वेगात; केवळ ५ सेंकद अन्...

Cyrus Mistry Accident: मर्सिडीज कंपनीचे हाँगकाँगमधील एक पथक भारतात येऊन या कारची पाहणी करणार आहे. ...

मिस्त्रींच्या गाडीतील डेटा जर्मनीला पाठवणार; तपासासाठी कार कासा पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Data from cyrus mistry' cars to be sent to Germany; The car is in police custody for investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिस्त्रींच्या गाडीतील डेटा जर्मनीला पाठवणार; तपासासाठी कार कासा पोलिसांच्या ताब्यात 

उद्योगपती मिस्त्री यांना गाडीची एअरबॅग वाचवू शकली असती का, ती कोणत्या बिघाडामुळे उघडली नाही, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मर्सिडिझ मोटार उत्पादकांना काही प्रश्न विचारले आहेत. ...

“तो मित्र, भाऊ होता… मिस्त्रींच्या निधनानंतर मी सीट बेल्ट लावण्यास सुरूवात केली” - Marathi News | ncp mp supriya sule talks about cyrus mistry accident and road safety issues seatbelt sitting behind two wheeler safety | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तो मित्र, भाऊ होता… मिस्त्रींच्या निधनानंतर मी सीट बेल्ट लावण्यास सुरूवात केली”

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना. ...