सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव शिफारस केलेले वाण. ...
मिलेट कुठेही होऊ द्या, कितीही पीक पद्धती बदलली तरी ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्हाच आहे, हे याही वर्षीच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात ज्वारी पेरणीची नोंद झाल्याने ज्वारीचा सोलापुरी 'ब्रँड ...
कमी होत असलेल्या शेतजमिनीची उपलब्धता आणि नगदी पिकांना शेतकरी देत असलेल्या प्राधान्याने उच्च दर्जाचा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होते व उत्पादन खर्च वाढतो. पर्यायी चारा पिके जे माती विना फक्त पाण्यावर, कमी जागेत, कमी वेळेत व स्वस्तात भरपूर चारा देतात अश् ...
बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते आणि ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देऊन घेता येते. उन्हाळ्यात पिकास भरपूर सूर्यप्रकाश, वेळेवर आणि गरजेनुसार पाणी सिंचन कीड-रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि चारा उत्पादन जास्त मिळते. उन्हाळ्यात दुभत्या तसेच इतर ...
काळाच्या ओघात तिळाचे पीक दुर्लक्षित झाले आहे. पारंपरिक तिळाच्या जाती वापरात असल्या तरी त्यांची उत्पादकता कमी आहे. त्यावर कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने 'कारळा' तिळावर संशोधन करून नवीन वाण विकसित केले आहे. ...