लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
खरीप हंगामात पीक विमा रखडला; शेतकर्‍यांना दाद कोणाकडे मागावी हेच कळेना! - Marathi News | Crop insurance stopped during Kharif season; Farmers do not know who to ask for help! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामात पीक विमा रखडला; शेतकर्‍यांना दाद कोणाकडे मागावी हेच कळेना!

खरीप हंगामात पीक विमा भरूनही अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. काहींना मिळतो तर काही ना मिळत नाही, असा अनुभव हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येऊ लागला असून, ज्यांना पीकविमा मिळाला नाही, त्यानी दाद तरी कोणाकडे मागायची? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ...

ऊस शेतीला दिली आधुनिकतेची जोड; एकरी १०८ टन झाली विक्रमी ऊस तोड - Marathi News | Advanced sugarcane farming; a record sugarcane production 108 tons per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस शेतीला दिली आधुनिकतेची जोड; एकरी १०८ टन झाली विक्रमी ऊस तोड

शेतीला आधुनिकतेची जोड देत जिद्द, चिकाटी, प्रामाणिक कष्टाच्या जोरावर योग्य व्यवस्थापन करत टेळेवाडी (ता. दौंड) येथील दशरथ तानाजी टेले यांनी एक एकर माळरान ऊसाच्या शेतीमध्ये एकशे आठ मेट्रीक टन उत्पादन घेतले. ...

कमी कालावधीतील बारमाही उत्पन्न देणारे हे भाजीपाला पिक ठरतंय दुष्काळी भागाला वरदान - Marathi News | vegetable crop which gives short duration perennial yield is a boon to drought prone areas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी कालावधीतील बारमाही उत्पन्न देणारे हे भाजीपाला पिक ठरतंय दुष्काळी भागाला वरदान

आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी येथील प्रयोगशील शेतकरी मुरलीधर सिनलकर व शेवंता सिनलकर या दापंत्याने आपल्या २५ गुंठे शेतात बीन्स या वेल जातीच्या फरसबी ची लागवड केली असुन भरघोस उत्पादन काढले आहे. ...

बांबू शेतीचा सातारा पॅटर्न; शेतकरी होईल का मालामाल? - Marathi News | Satara Pattern of Bamboo Farming; Will the farmer become rich? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांबू शेतीचा सातारा पॅटर्न; शेतकरी होईल का मालामाल?

सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून ग्रामपंचायत अंतर्गत ४ हजार २२२ शेतकऱ्यांना लागवडीसाठी मंजुरी मिळाली असून ३५३ कामे सुरू ...

कमी पैशात, आठ मिनिटात एक एकरावर फवारणी; जुन्नरच्या शेतकऱ्यांची हायटेक शेती - Marathi News | Spray an acre in eight minutes, for less money; Hi-tech farming of Junnar farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी पैशात, आठ मिनिटात एक एकरावर फवारणी; जुन्नरच्या शेतकऱ्यांची हायटेक शेती

नैसर्गिक संकटामुळे त्रस्त शेतकऱ्यांकडून कमी कष्टात जास्त उत्पादन घेण्यासाठी तंत्रज्ञान आधार घेतला जात आहे. त्यासाठी ड्रोनचा पर्याय समोर येत आहे. ...

पॉलीहाऊसमध्ये ७० दिवसात येणाऱ्या लाल, पिवळ्या सिमला मिरचीची बाळासाहेबांची यशस्वी शेती - Marathi News | Balasaheb's successful farming of red and yellow capsicum which comes in 70 days in Polyhouse | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पॉलीहाऊसमध्ये ७० दिवसात येणाऱ्या लाल, पिवळ्या सिमला मिरचीची बाळासाहेबांची यशस्वी शेती

वेनवडी (ता. भोर) येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब मारुती कुमकर यांनी पारंपरिक भात शेतीला फाटा देत लाल आणि पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीची शेती यशस्वी केली आहे. ...

रविवारच्या दिवशी लाल हरभऱ्याची आवक, कुठे काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest News Today's market price of gram crop in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रविवारच्या दिवशी लाल हरभऱ्याची आवक, कुठे काय बाजारभाव मिळाला? 

रविवार असल्याने आज राज्यातील मोजून पाच बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक झाली. ...

दुष्काळाचा परिणाम: खरिपापाठोपाठ रब्बीतही उत्पन्न कमीच   - Marathi News | Impact of Drought: Low yield in Rabi after Kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाचा परिणाम: खरिपापाठोपाठ रब्बीतही उत्पन्न कमीच  

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत पेरलेल्या ज्वारीसह इतर रब्बी पिकांची सध्या सोंगणी सुरू होऊन त्याचे खळे करण्यात येत आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने व विहिरीत पाणी नसल्याने पिकाला पाणी देता आले नाही, यामुळे रब्बीच्या पिकांतून बियाणे व पेरण ...