पीक पद्धत बदलत असल्याचे कृषी विभागाच्या येत्या खरीप हंगाम नियोजनावरून दिसत आहे. कारण, अपेक्षित खरीप पेरणी क्षेत्र तब्बल पावणेचार लाख हेक्टर गृहीत धरण्यात आले आहे. ...
ड्रॅगनफ्रूट, गाय, म्हैस, शेळी मेंढी युनिट तसेच लेयर कोंबडीसाठी कर्जमर्यादा मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे. गावरान कोंबडी, शेततळ्यातील मत्स्यपालन, मधमाशा पालनासाठीच्या कर्ज मर्यादित मोठी वाढ करण्यात आली आहे. ...
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशच्या काही भागात पिकणारे बडीशेपचे पीक श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील अजय काळे, गणेश काळे, देऊळगाव येथील शेतकरी दत्ता दांगडे यांनी प्रायोगिक तत्त्वावर घेतले. ...
तालुक्यातील भगवतीनगर (निवेंडी) येथील सतीश वसंती सोबळकर यांनी १५ एस.टी.मध्ये वर्षे चालकाची सेवा बजावली. मात्र, शेतीची आवड असल्याने नोकरीला रामराम करून शेतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. ...
शेतातील काडीकचरा, धसकटे, गवत, तूर काट्या व भुसा याच्या फांद्यांचा सेंद्रिय आच्छादनासाठी ७ ते ८ सेंटीमीटर जाडीचा थर जमिनीवर झाडाजवळ केल्यास बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व झाडे जगू शकतात. ...