लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Honeybee किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण कसे कराल? - Marathi News | How to protect honeybees from pesticides? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Honeybee किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण कसे कराल?

शेतीत गरजेनुसार वर्षभरात केव्हाही कितीही मधपेट्या ठेवता येतात. मधपेट्यात पाळलेल्या मधमाशा ह्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलविता येत असल्याने त्यांचा परागीभवनासाठी जास्तीत जास्त उपयोग करुन घेता येतो. ...

खत, बियाणांचे दर चढे; शेतमालाचे मात्र रुतलें गाडे - Marathi News | Prices of Fertilizer, seeds rise; But the agricultural goods price does not move | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खत, बियाणांचे दर चढे; शेतमालाचे मात्र रुतलें गाडे

शेतकऱ्यांच्या  संकटाची मालिका सुरूच ...

सेनगावच्या मोंढ्यात हळदीची आवक वाढली; सरासरी एवढा मिळतोय दर - Marathi News | Turmeric arrival increased in Mondha of Sengaon; This is the average price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेनगावच्या मोंढ्यात हळदीची आवक वाढली; सरासरी एवढा मिळतोय दर

१५०० ते २००० क्विंटल आवक ...

चार हजार फुटांवरून पाणी आणून दुष्काळी गावात फुलवली मिरचीची शेती - Marathi News | Bringing water from 4000 feet, the cultivation of chilli flourished in a drought stricken village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चार हजार फुटांवरून पाणी आणून दुष्काळी गावात फुलवली मिरचीची शेती

खेड तालुक्यातील आदिवासी भागातील दुष्काळी गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायफड येथील मारुती सोमा तिटकारे यांनी २० गुंठे क्षेत्रात मिरची लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत दोन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. ...

दोन वर्षांपूर्वी फिरविला होता रोटोव्हेटर; आत २० गुंठ्यांत झाली ६ लाखांची अद्रक - Marathi News | two year back remove ginger through rotavator, now earn 6 lakh in twenty gunta ginger | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन वर्षांपूर्वी फिरविला होता रोटोव्हेटर; आत २० गुंठ्यांत झाली ६ लाखांची अद्रक

विष्णूरावांची आले शेती, पत्नीच्या मदतीने मेहनतीचे केले चीज ...

सेंद्रिय शेतीकडे वाढतोय कल; ह्या खताच्या उत्पादनातून कमवा बक्कळ पैसा - Marathi News | Growing trend towards organic farming; Earn a lot of money from the production of this fertilizer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेंद्रिय शेतीकडे वाढतोय कल; ह्या खताच्या उत्पादनातून कमवा बक्कळ पैसा

रासायनिक खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होत असली, तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादनक्षमता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून सेंदिय खतांची निर्मिती करून शेतामध्ये त्याचा वापर केला जातो. ...

झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्याच्या जीवनात दरवळला 'सुगंध' - Marathi News | Marigold flowers add 'fragrance' to farmer's life | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्याच्या जीवनात दरवळला 'सुगंध'

चैत्र महिना सुरु झाल्याने अनेक सण-उत्सव आणि यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाल्याने विविध फुलांची मागणी वाढली आहे. मागील एक महिना फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतित होते. ...

कष्टाने शेत बहारले पण अवकाळीने हिरावले; शेतकरी संकटात - Marathi News | Toil yielded the field, but the weather destroyed it; Farmers in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कष्टाने शेत बहारले पण अवकाळीने हिरावले; शेतकरी संकटात

संत्रा, कांदा शेतात झाला आडवा, झाडे उन्मळून पडली, हळदही पूर्णतः भिजली; नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी केली मागणी ...