दिल्लीतील बनावट कॉल सेंटरद्वारे मुंबईसह राज्यातील १०० हून अधिक जणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिल्लीतील हे कॉल सेंटर उद्ध्वस्त करत ५ जणांना सोमवारी अटक केली आहे. ...
जुगार खेळण्यासाठी मेल-एक्स्प्रेस प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया परप्रांतीयाला रेल्वे पोलिसांनी अटक केली. चक्कनलाल बाबूलाल सोनकर (४०) असे या आरोपीचे नाव आहे. ...
इंडोनेशियामध्ये कंपनीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने पाठवलेले कंपनीचे उपाध्यक्ष अस्लम शेख याने इंडोनेशियातील एका महिलेच्या मदतीने कंपनीला २ कोटी १६ लाख ३८ हजार रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार कंपनी व्यवस्थापकाने दिल्याने मानपाडा पोलिसांनी दोघांविरोधात ...
दुसऱ्याच एका डॉक्टरच्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र लावून रुग्णांवर उपचार करणाºया एका बोगस डॉक्टरसह त्याला स्वत:च्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणाºयाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. ...
वसई विरारमध्ये जशी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तसेच लोकांचे पैसे झटपट कमवायचे वेडही वाढते आहे. त्यासाठी अनेक महाभाग कोणत्याही मार्गांचा अवलंब करतांना आपल्याला दिसून येतात. ...
हिंजवडी येथील नामांकित कंपनीची ई-मेल आयडीच्या माध्यमातून मॅन इन मिडल अॅटॅक (हॅकिंग) या सायबर गुन्हे प्रकारामुळे २ कोटी ९० लाख रुपयांच्या फसवणुकीतील सर्वच्या सर्व रक्कम चीनमधील बँकेतून परत मिळविण्यात पुणे सायबर गुन्हे शाखेला यश आले आहे़ ...