सातारा शहरानजीक असणाऱ्या एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेवर स्टाफरूममध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वर्षापूर्वी चिखली (ता. करवीर) येथील वनविभागाच्या रोपवाटिका दरोड्यातील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून ४० लाख रुपये किमतीच्या अडीच टन रक्तचंदनाची लाकडे पोलिसांनी जप्त केली. ...
चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’असे लिहून शहरात फिरणाऱ्या दुचाकी चोरट्यास ताराबाई पार्क येथील सदर बाजार चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडील ४० हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. ...
पती -पत्नीचा न्यायालयात सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी एकत्र आलेल्या दोन्ही गटाचे अचानक बिनसले. यातूनच पत्नीकडील लोकांनी पतीकडील चार जणांना दगडाने मारहाण केली. ...
तुर्भे गावामध्ये बुधवारी रात्री अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...