लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

सांगलीत मेडिकल फर्मची ४१ लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Medical firm cheated Rs 41 lakh in Sangli, case registered against two | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मेडिकल फर्मची ४१ लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

हिशोबात तफावत असल्याने पेमेंट, रोखीचे व अन्य व्यवहार तपासण्यास सांगितले. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला ...

भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय? - Marathi News | Crime against BJP MPs Nishikant Dubey and Manoj Tiwari, what did both of them do? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?

भारतीय जनता पक्षाच्या दोन खासदारांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्या प्रकरणामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.  ...

व्यावसायिकाला कर सल्लागारेनच फसवले; बनावट बिलांद्वारे ७३ लाखांंचा जीएसटी घोटाळा उघड - Marathi News | Businessman cheated by tax advisor; 73 lakhs GST scam by uploading fake bills | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यावसायिकाला कर सल्लागारेनच फसवले; बनावट बिलांद्वारे ७३ लाखांंचा जीएसटी घोटाळा उघड

ज्याच्या हाती दिली तिजोरीची चावी त्यानेच केली चोरी; जीएसटी खात्याचा वापर करून फसवणूक केल्याचे उघड होताच व्यावसायिकालाच दिल्या धमक्या ...

मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट - Marathi News | Merchant Navy officer wife dies within 6 months of marriage; new twist in the case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

या प्रकरणात आरोपी पतीला अटक झाली असून पोलीस घटनेतील प्रत्येक अँगलवर तपास करत आहेत. ...

Sangli: घाणंद येथे जमीन वादातून कुऱ्हाड, काठीने मारामारी, महिलेसह तिघे जखमी - Marathi News | Three people including a woman injured in a fight with axes and sticks over a land dispute in Ghanand Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: घाणंद येथे जमीन वादातून कुऱ्हाड, काठीने मारामारी, महिलेसह तिघे जखमी

दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल  ...

नांदेडमध्ये अमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Two drug smugglers caught by police in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये अमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

नांदेडमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची चोरट्या मार्गाने तस्करी सुरू आहे. ...

मंत्रालयात ओळख, नोकरीच्या आमिषाने २० लाखांचा गंडा; साताऱ्यात दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Two people were cheated of Rs 20 lakhs by promising a job by claiming to be acquainted with the Ministry Case registered against two in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मंत्रालयात ओळख, नोकरीच्या आमिषाने २० लाखांचा गंडा; साताऱ्यात दोघांवर गुन्हा दाखल

पैशांची मागणी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली ...

रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, बीड पोलिसांनी घडवून आणली ‘सरप्राईज’ भेट - Marathi News | The boy who went away in anger returned after eight years, Beed police arranged a 'surprise' visit | Latest beed News at Lokmat.com

बीड :रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, बीड पोलिसांनी घडवून आणली ‘सरप्राईज’ भेट

२०१७ साली गायब झालेला मुलगा समोर पाहताच आई-वडिलांना अश्रू अनावर ...