लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का - Marathi News | Watched 50 episodes of Crime Patrol, invited my boyfriend home and played the game! You will be shocked to hear the events. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का

Crime UP : एका तरुणीने क्राइम पेट्रोल या मालिकेचे तब्बल ५० भाग पाहून आपल्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Loni Kalbhor: 'माझं काम गेलं, नुकसान झालंय, सगळा पैसा पाण्यात', कामगाराने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | 'My job is gone, I'm in trouble, all my money is gone', the worker took an extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझं काम गेलं, नुकसान झालंय, सगळा पैसा पाण्यात', कामगाराने उचलले टोकाचे पाऊल

कामगाराच्या पत्नीलाही कामावरून काढले, आणि कामगाराला कामावरून काढण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला ...

Pune: रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू; नवऱ्याची धमकी, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Pune If your brother comes for Raksha Bandhan I will him Husband threatens married woman takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू; नवऱ्याची धमकी, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

लग्नाला अवघे १ वर्ष होत असताना सासरकडून कंपनी चालविण्यासाठी २० लाख रुपये आणण्याच्या कारणावरून विवाहितेला त्रास दिला जात होता ...

...मी तर एकनाथ शिंदेंचा पीए; वेटरला द्यायचा एक हजाराची टीप - Marathi News | Fraudster claiming to be Eknath Shinde personal assistant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...मी तर एकनाथ शिंदेंचा पीए; वेटरला द्यायचा एक हजाराची टीप

वेटरला ५०० ते एक हजार रुपयांची टिप देऊन आपण उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी तो करायचा. ...

कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त - Marathi News | Police Registered FIR against Mahendra Sanklecha for feeding pigeons by placing tray on car; car also seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

Kabutar Khana News: उच्च न्यायालयाच्या आदेशाला वाकुल्या दाखवणाऱ्या महेंद्र संकलेचावर पोलिसांनी अखेर कारवाई केली. त्याची कारही जप्त करण्यात आली आहे.  ...

Kolhapur: शाळेत जातो म्हणून बाहेर पडलेल्या मुलीने संपविले जीवन, कारण अस्पष्ट  - Marathi News | Girl who went out to go to school ends life in Korochi Kolhapur District, reason unclear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाळेत जातो म्हणून बाहेर पडलेल्या मुलीने संपविले जीवन, कारण अस्पष्ट 

घटनेमुळे कोडुलकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला ...

Ratnagiri Crime: शरीरावर मोजकेच कपडे, अतिप्रसंग नाही, पण..; चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या हत्येचं गूढ वाढले - Marathi News | Mystery grows over murder of retired teacher in Chiplun ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: शरीरावर मोजकेच कपडे, अतिप्रसंग नाही, पण..; चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या हत्येचं गूढ वाढले

पाच पोलिस पथके तैनात, संगणकातील हार्डडिस्कही चोरीस ...

मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध   - Marathi News | Like Mr. India, the prisoner disappeared from the prison, but when he went out, he hid inside, no one knew, the police are searching from trees to sewers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून कैदी गायब झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील कानपूर येथी तुरुंगात एक अजब घटना घडली आहे. येथील तुरुंगामधून एक कैदी अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र हा कैदी फरार झाला आहे की, तुरुंगातच कुठे तरी लपला आहे याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...