लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत - Marathi News | Mobile thieves gang terrorizes Mumbai local train passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत

Mumbai Local Train Mobile Theft: टिटवाळा, आंबिवली, शहाड, वाशी या भागांत रेल्वे पोलिसांना अधूनमधून विशेष गस्त घालण्याची गरज ...

१२ वर्षं वय... ३ महिन्यांत २०० जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी - Marathi News | Sex racket busted nalasopara naigaon 12 years old girl 200 people committed raped in 3 months The story of a child rescued from Mumbai will shock you too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वर्षं वय... ३ महिन्यांत २०० जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्याने करण्यात आला. मीरा-भायंदर आणि वसई-विरार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. ...

भूतबाधा उतरविण्याच्या नावाखाली १७ वर्षीय तरुणीवर अत्याचार - Marathi News | 17 year old girl molested Two arrested in Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भूतबाधा उतरविण्याच्या नावाखाली १७ वर्षीय तरुणीवर अत्याचार

विरारमध्ये भोंदूबाबासह दोघांना अटक ...

मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले - Marathi News | Uttar Pradesh crime News: Two groups clash over buying fish, each kicking and punching the other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले

Uttar Pradesh crime News: उत्तर भारतात श्रावण महिना समाप्त झाला असून, तिथे आता मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची झुंबड उडत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे मासे खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वाद होऊन तुफान राडा झाला. ...

धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि…  - Marathi News | Crime News: Shocking! Mother ends life with three children, ties them to her stomach and… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 

Uttar Pradesh Crime News: कौटुंबिक कलहामुळे वैतागलेल्या एका महिलेने तीन मुलांना शरीराला बांधून कालव्यात उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे. ...

इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना - Marathi News | Class three girl raped by classmate; Incident in Babhulgaon taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना

पिडित मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. ...

आई-वडील त्याचे जास्त लाड करायचे; संतापलेल्या आरोपीने लहान भावाला भोसकले अन्... - Marathi News | Odisha News, parents used to pamper little brother too much; older brother stabbed his younger brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-वडील त्याचे जास्त लाड करायचे; संतापलेल्या आरोपीने लहान भावाला भोसकले अन्...

चौकशीदरम्यान अल्पवयीन आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. ...

पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि... - Marathi News | Frustrated by her husband's immoral relationship, the wife cut off his private parts, gave him a numbing medicine and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

Uttar Pradesh Crime News: पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या घटना गेल्या काही काळामध्ये लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे अशीच धक्कादायक घटना घडली आहे. ...