लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं - Marathi News | Love marriage in court, constant fighting after marriage; Young man ends his life by recording video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं

५ वर्षापूर्वी विकासचे पूजासोबत लग्न झाले होते. विकासच्या कुटुंबात पत्नीसोबत आई-वडील, २ भाऊ, एक बहीण आणि ४ वर्षाचा मुलगा आहे. ...

५ लाखांसाठी विवाहितेला पेटवून देत निर्घृण हत्या; पती, सासू-सासऱ्यासह दिराला १० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Married woman set on fire for Rs 5 lakh; Husband, mother-in-law and brother-in-law sentenced to 10 years in prison | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५ लाखांसाठी विवाहितेला पेटवून देत निर्घृण हत्या; पती, सासू-सासऱ्यासह दिराला १० वर्षे सक्तमजुरी

पैशांसाठी छळ करत लग्नानंतर वर्षभरातच विवाहितेचा खून; याबाबत सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

डाळिंब खातेय प्रचंड भाव; माहीत आहे का दरवाढीमागील कारण? - Marathi News | pune news pomegranate prices are skyrocketing; do you know the reason behind the price hike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाळिंब खातेय प्रचंड भाव; माहीत आहे का दरवाढीमागील कारण?

डाळिंबाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. बुरशीजन्य रोगांचा सामना करण्यासाठी नियमित आणि महागड्या फवारण्या कराव्या लागतात. ...

धक्कादायक! गावातील युवकाकडून अल्पवयीन विवाहितेचे अपहरण, पुण्यात नेऊन अत्याचार - Marathi News | Shocking! A young man from the village kidnapped a minor married woman, took her to Pune and tortured her. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! गावातील युवकाकडून अल्पवयीन विवाहितेचे अपहरण, पुण्यात नेऊन अत्याचार

या गंभीर प्रकरणाचा तपास वाळूज एमआयडीसी पोलिस करीत आहेत. ...

Sangli: कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; दोन महिलांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Four members of the same family in Nangole Sangli consumed poisonous medicine Two women died | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; दोन महिलांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

सरबतामधून विष घेतले ...

तीस हजारांची लाच घेताना रावेतला दोन पोलिसांवर गुन्हा;महिलेचा समावेश - Marathi News | pune news raveet booked for accepting bribe of Rs 30,000 against two policemen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीस हजारांची लाच घेताना रावेतला दोन पोलिसांवर गुन्हा;महिलेचा समावेश

- संशयितास अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजारांची मागणी ...

अंधश्रद्धेचे बळी! भूतबाधा झाल्याचे सांगून शिऊरमध्ये अघोरी कृत्य, युवकाला जबर मारहाण - Marathi News | Victim of superstition! Atrocities committed in Shiur, youth severely beaten up after being told he was possessed by a demon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंधश्रद्धेचे बळी! भूतबाधा झाल्याचे सांगून शिऊरमध्ये अघोरी कृत्य, युवकाला जबर मारहाण

याप्रकरणी पोलिसांनी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

Kolhapur Crime: एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणास अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Shahapur police arrest a youth from Korochi for selling MD drugs seized valuables worth Rs 6 lakh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणास अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम ...