लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी - Marathi News | Clash with SSB jawans on India Nepal border in Madhubani Firing in an attempt to snatch weapons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी

भारत नेपाळ सीमेवर जमावाच्या हल्ल्यानंतर गोळीबार झाला असून यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. ...

चड्डी गँगची दहशत!सोलापुरमध्ये वास्तुविहारमध्ये घर फोडले; डिलिव्हरी बॉयमुळे प्रकार आला समोर - Marathi News | Terror of Chaddi gang! House broken into in Vastu Vihar in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चड्डी गँगची दहशत!सोलापुरमध्ये वास्तुविहारमध्ये घर फोडले; डिलिव्हरी बॉयमुळे प्रकार आला समोर

मराठे हे रविवारी सकाळी कार्यक्रमानिमित्त गावी गेले होते. त्यांनी जाताना घराच्या फाटकाला लोखंडी श्रीलला आतील दरवाजाला लावलेले तिन्ही कुलूप तोडून चोर घरातील बेडरूमध्ये शिरले. ...

नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच... - Marathi News | Navi Mumbai: The young woman broke off the relationship and he went into depression, then went straight to his house... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...

Navi Mumbai Crime news: नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ३३ वर्षीय तरुणासोबत तरुणीने प्रेमसंबंध तोडले. त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं.  ...

कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Kalyan Marathi Girl Assault Case Migrant Gokul Jha who beat Marathi receptionist girl remanded in 2-day police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी

Kalyan Marathi Girl Assault Case: कल्याणच्या न्यायालयात गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा या दोघांनाही पोलिस कोठडी ...

खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी - Marathi News | Rajasthan Black Magic: Alwar Man kills 5-year-old nephew to bring back wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी

Rajasthan Man Kills Nephew: पत्नीला वश करण्यासाठी एका व्यक्तीने पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी दिल्याची बातमी समोर आली. ...

Crime: पतीकडून शरीरसुख मिळत नव्हतं, पत्नीचा चुलत दीरावर जडला जीव अन् मग तिने... - Marathi News | Delhi Womens Kills Husband Over Sex satisfaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीकडून शरीरसुख मिळत नव्हतं, पत्नीचा चुलत दीरावर जडला जीव अन् मग तिने...

Wife Kills Husband Over Sex Satisfaction: पती लैंगिकदृष्ट्या समाधान देऊ शकत नसल्याने पत्नीने त्याची हत्या केली. ...

"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी - Marathi News | chhatarpur i am so beautiful and you after two years of marriage wifes attitude changed threatened husband made this demand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी

एका पतीने आपल्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पत्नी त्याला धमकावत आहे. ...

Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना - Marathi News | crime news Woman taken to forest after being told to leave her home Gang-raped by three, incident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना

Crime News : जळगावातील सावळ तालुक्यातील ग्रामखेडी रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. ...