लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

कुख्यात गुंड टिप्याची त्याच्याच परिसरातून हातकड्यांसह धिंड, घरासमोर झाला कावराबावरा - Marathi News | Notorious gangster from Chhatrapati Sambhajinagar Tipya was arrested and dhind handcuffs from his own area, and was feel shameful while passing in front of his house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात गुंड टिप्याची त्याच्याच परिसरातून हातकड्यांसह धिंड, घरासमोर झाला कावराबावरा

पोलिसी पाहुणचारामुळे लंगडत चालणाऱ्या टिप्याची त्याच्याच घरासमोरून धिंड जात असताना मात्र कावराबावरा झाला होता. ...

अवैध सावकारी गुंडांचा छळ, छत्रपती संभाजीनगरात तरुण व्यावसायिकाने संवपले जीवन - Marathi News | Tortured by illegal moneylenders, a young businessman lost his life in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध सावकारी गुंडांचा छळ, छत्रपती संभाजीनगरात तरुण व्यावसायिकाने संवपले जीवन

सावकारी छळ जीवावर बेतला! घरापर्यंत पोहोचून धमक्या देण्यापर्यंत मजल, उत्तरानगरीत धक्कादायक घटना ...

नौदलाच्या रायफल चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी निघाला जवानांच्या तुकडीतील अग्निवीर, तेलंगणापर्यंत तपास - Marathi News | New details emerge in the case of the theft of a rifle and magazine from a soldier posted to protect a naval residential colony in Colaba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदलाच्या रायफल चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी निघाला जवानांच्या तुकडीतील अग्निवीर, तेलंगणापर्यंत तपास

कुलाब्यातील नौदलाच्या निवासी वसाहतीच्या संरक्षणासाठी तैनात जवानाकडील रायफल आणि मॅगझिन चोरी झाल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर ...

Nanded: ट्रक उलटला अन् तस्करी उघडकीस आली, गरिबांच्या रेशनची ६५० पोते रस्त्यावर पडली - Marathi News | Nanded: Truck overturns and smuggling exposed, 650 bags of ration for the poor fall on the road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: ट्रक उलटला अन् तस्करी उघडकीस आली, गरिबांच्या रेशनची ६५० पोते रस्त्यावर पडली

नांदेड जिल्ह्यात रेशन माफिया सक्रिय, राजकीय पुढारीही यात सामील असल्याचा आरोप ...

क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा - Marathi News | The height of cruelty! Man came by plane from Gujarat, raped his girlfriend and stabbed her 51 times with a screwdriver; Court sentences him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा

गर्लफ्रेंडवरील संशयामुळे सहबान खान इतका संतापला की, त्याने आधी गर्लफ्रेंडवर बलात्कार केला आणि नंतर तिच्या छातीत तब्बल ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला. ...

'तुझी मान उडवून टाकेन, बंद कर'; आमदाराचे लाईव्ह करुन समर्थन करणाऱ्या महिलेला पतीची धमकी - Marathi News | JK woman was doing a Facebook live against the arrest of an AAP MLA mehraj malik her husband threatened to kill her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुझी मान उडवून टाकेन, बंद कर'; आमदाराचे लाईव्ह करुन समर्थन करणाऱ्या महिलेला पतीची धमकी

आपचे आमदार मेहराज मलिकचे समर्थन करणाऱ्या महिलेला तिच्या पतीने लाईव्हदरम्यान जीवे मारण्याची धमकी दिली. ...

नऊ मुलाच्या आईचा स्वत:वर राहिला नाही कंट्रोल, २० वर्ष लहान तरुणासोबत...; पतीही हैराण! - Marathi News | Uttar Pradesh: Mother of nine children elopes with lover | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नऊ मुलाच्या आईचा स्वत:वर राहिला नाही कंट्रोल, २० वर्ष लहान तरुणासोबत...; पतीही हैराण!

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. ...

Sangli: गोळ्या घालण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आष्ट्यातील तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | Minor girl raped while threatening to shoot, case registered against youth in his eighties under POCSO in asta Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गोळ्या घालण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आष्ट्यातील तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

घरात भांडण झाले, युवती रागाच्या भरात घरातून बाहेर पडली, अन्.. ...