लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

१४ किलो सोनं चलाखीने लपवलं अन्...; 'त्या' प्रकरणात अभिनेत्रीला दिलासा नाहीच! नेमकं काय झालेलं? - Marathi News | south actress ranya rao jailed for in gold smuggling will not get bail for one year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ किलो सोनं चलाखीने लपवलं अन्...; 'त्या' प्रकरणात अभिनेत्रीला दिलासा नाहीच! नेमकं काय झालेलं?

सोनं तस्करी प्रकरणात अभिनेत्री रान्या रावला दिलासा नाहीच! कोर्टाने जामीनही नाकारला ...

माझी आई बोलवतेय..! नदीपात्रात मद्यधुंद तरुणीचा राडा; पुढे काय घडलं पाहा व्हिडिओ - Marathi News | Pune news My mother is calling Drunk girl fight in the riverbed; Watch the video to see what happened next | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझी आई बोलवतेय..! नदीपात्रात मद्यधुंद तरुणीचा राडा; पुढे काय घडलं पाहा व्हिडिओ

ही महिला स्वतःला मुंब्रा येथील रहिवासी आहे. ती पूर्णपणे नशेत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. सुमारे पंधरा मिनिटांपर्यंत ही तरुणी नदीपात्रात गोंधळ घालत होती. ...

Pune Crime : काचा आणि कॉम्प्युटर फोडले;सहकार नगर पोलीस ठाण्यात सराईत गुंडाचा राडा - Marathi News | Pune Crime Glass and computer broken; Gangsters riot at Sahakar Nagar police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : काचा आणि कॉम्प्युटर फोडले;सहकार नगर पोलीस ठाण्यात सराईत गुंडाचा राडा

सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये सराईत गुन्हेगाराने थेट पोलीस ठाण्यातच तोडफोड केली. खिडक्यांच्या काचा आणि कॉम्प्युटर फोडून मोठा गोंधळ घातल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ...

६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्... - Marathi News | The marriage broke up 6 months ago, the girl started looking elsewhere; the young man reached the office in anger and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...

एका माजी प्रियकराने आपला साखरपुडा मोडल्याच्या रागातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ...

बसमध्ये लपवून नेला जात होता क्रिस्टल मेथ; परदेशी महिला अटकेत, ७.६३ कोटींचा साठा जप्त - Marathi News | pune crime crystal meth was being smuggled in a bus; Foreign woman arrested, stock of Rs 7.63 crore seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसमध्ये लपवून नेला जात होता क्रिस्टल मेथ; परदेशी महिला अटकेत, ७.६३ कोटींचा साठा जप्त

जप्त केलेल्या क्रिस्टल मेथचे वजन ३.८१५ किलो असून, त्याची बेकायदेशीर बाजारमूल्य सुमारे ७.६३ कोटी रुपये इतकी आहे. ...

Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका - Marathi News | Mumbai: Malwani police rescue three kidnapped girls, arrest accused teen in 12 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका

Malwani police rescue three kidnapped girls: मुंबईतील मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. ...

राज्यातील न्यायालयांत प्रलंबित दाव्यांचा डोंगर; तब्बल ५७ लाख ६४ हजार १०७ दावे प्रतीक्षेत - Marathi News | pune news a mountain of pending claims in the state courts; As many as 57 lakh 64 thousand 107 claims are pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील न्यायालयांत प्रलंबित दाव्यांचा डोंगर; तब्बल ५७ लाख ६४ हजार १०७ दावे प्रतीक्षेत

- फौजदारी दाव्यांचे प्रमाण अधिक; सरकारी वकिलांची संख्या कमी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ...

Pune Crime : व्हॉट्सॲपचा तो मेसेज बघताच खात्यातून गेले तब्बल ६२ लाख - Marathi News | Pune Crime Cyber thieves cheated two of Rs. 62 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : व्हॉट्सॲपचा तो मेसेज बघताच खात्यातून गेले तब्बल ६२ लाख

चोरांनी दोघांची ६१ लाख ९७ हजार ७८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...