मालेगाव : तिघांविरुद्ध गुन्हा दाखलमालेगाव : कत्तलीच्या हेतूने येथील आझादनगर भागातील त्रिकोणी उद्यान परिसरात ९८ हजार रुपये किमतीची १५ जनावरे कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवणाऱ्या तिघा जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. ...
परिसरातील गार्इंची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे. या गाई चोरटे कत्तलखान्यात पाठवित असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...