भ्रष्टाचारासंदर्भात सीबीआयने देशातील विविध न्यायालयांत दाखल केलेल्या तब्बल ६७०० प्रकरणांतील याचिका प्रलंबित असून, यापैकी १९३९ याचिका १० वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय दक्षता आयोगाच्या वार्षिक अहवालातून पुढे आली आहे. ...
Ganesh Mahotsav: पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य सार्वजनिक मंडळांना गणपती विसर्जनासाठी लक्ष्मी रोड वापरण्याची मुभा देण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...
Chitra Ramakrishna: नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग करण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी व एनएसईच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चित्रा रामकृष्ण यांनी केलेला जामीन अर्ज दिल्लीतील न्यायालयाने फेटाळून लावला. ...