लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

ट्रक अपघातात व्यावसायिक विवाहितेचा मृत्यू, पती, पालक, बहिणीला २२ लाख रुपये भरपाई - Marathi News | Businesswoman dies in truck accident, 22 lakh compensation to husband, parents, sister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रक अपघातात व्यावसायिक विवाहितेचा मृत्यू, पती, पालक, बहिणीला २२ लाख रुपये भरपाई

पीडितांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करून भरपाई वाढवून मागितली होती ...

केरळप्रमाणे महाराष्ट्रातील नवोदित वकिलांनाही स्टायपेंड द्या; स्वाक्षरी मोहिमेला ५०० हून अधिक वकिलांचा पाठिंबा - Marathi News | Give stipend to budding lawyers in Maharashtra as in Kerala Signature campaign supported by over 500 advocates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळप्रमाणे महाराष्ट्रातील नवोदित वकिलांनाही स्टायपेंड द्या; स्वाक्षरी मोहिमेला ५०० हून अधिक वकिलांचा पाठिंबा

पुढील आठवडाभर पुणे जिल्ह्यात सर्व तालुका स्तरावर ही मोहीम राबवली जाणार ...

प्रकरण भयंकर, शिक्षा माफ कशी केली, फाईल दाखवा; बिल्किस प्रकरणी काेर्टाची केंद्र-राज्याला नोटीस - Marathi News | The case is dire, how the sentence was waived, show the file; Court notice to center-state in Bilkis case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रकरण भयंकर, शिक्षा माफ कशी केली, फाईल दाखवा; काेर्टाची केंद्र-राज्याला नोटीस

या प्रकरणी न्यायालय भावनेच्या भरात वाहून न जाता कायद्याच्या कसाेटीवर याेग्य ताे निर्णय घेईल, असे मत सुनावणी दरम्यान खंडपीठाने व्यक्त केले ...

Kolhapur: सर्किट बेंचला आश्वासनांचा पाऊस, कृतीचा उन्हाळा; मुख्यमंत्र्यांची भेट आठ महिने हवेत - Marathi News | Kolhapur: Rain of promises to circuit bench, summer of action; The Chief Minister's visit is eight months away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्किट बेंचला आश्वासनांचा पाऊस, कृतीचा उन्हाळा; मुख्यमंत्र्यांची भेट आठ महिने हवेत

Kolhapur: मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनीच स्वत: कोल्हापूर खंडपीठ कृती समितीस मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचे पत्र देऊन तब्बल आठ महिने होत आले तरी बैठक घेण्याची सवड मुख्यमंत्र्यांना झालेली नाही. ...

अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर - Marathi News | Amrita Fadnavis threat case Accused Aniksha Jaisinghani granted bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

अनिक्षा जयसिंघानीयाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...

व्याख्यात्याकडून वेतन वसुलीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती - Marathi News | Supreme Court stay on recovery of salary from lecturer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्याख्यात्याकडून वेतन वसुलीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

उच्च शिक्षण सहसंचालकांना ४ मेपर्यंत मागितले उत्तर ...

भारतीय वंशाच्या बालिकेची हत्या; १०० वर्षांची शिक्षा, अमेरिकेतील न्यायालयाचा निकाल - Marathi News | Murder of a girl of Indian origin; 100 years sentence, US court verdict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाच्या बालिकेची हत्या; १०० वर्षांची शिक्षा, अमेरिकेतील न्यायालयाचा निकाल

सुपर ८ मोटेल नावाच्या हॉटेलच्या पार्किंग जागेत जोसेफची एका माणसाशी बाचाबाची झाली. ...

राहुल गांधींच्या शिक्षा स्थगितीसाठी अपील कुठे करायचे यावर खल; दिलासा मिळवण्यासाठी धडपड - Marathi News | Congress leader Rahul Gandhi's lawyer Abhishek Manu Singhvi and other legal experts are trying to get a stay on the sentence. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या शिक्षा स्थगितीसाठी अपील कुठे करायचे यावर खल; दिलासा मिळवण्यासाठी धडपड

सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट की सुरत न्यायालय ...