लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

कापूस हजारोंचा अन् मशीन घ्या लाखाची - Marathi News | Take thousands of cotton and take a machine | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस हजारोंचा अन् मशीन घ्या लाखाची

सांग पाटला काय करू, उपड पऱ्हाटी पेर गहू... जिल्ह्यात ही म्हण नवी नाही. पण यंदा तीच म्हण कृषी विभाग शेतकऱ्यांवर थोपवित आहे. अन् थोपवित असल्याने शेतकरीही कानाडोळा करीत आहे. बोंडअळी नष्ट करण्यासाठी कृषी विभागाने उभ्या पऱ्हाट्या कापण्याचे आवाहन करीत कॉटन ...

कापसाला मिळतोय ५५०० रुपये भाव - Marathi News |  Cotton is available at Rs 5500 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कापसाला मिळतोय ५५०० रुपये भाव

औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून कापसाची ५५०० रुपये या भावाने खरेदी केली जात असल्यामुळे सध्या शेतकरी भाववाढीची आशा सोडून कापसाची विक्री मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. ...

६५ टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच!; दर ५,५०० रुपये; दरवाढीची प्रतीक्षा - Marathi News |  65% of cotton farmers! Rs 5,500 per day; Waiting for the price | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६५ टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच!; दर ५,५०० रुपये; दरवाढीची प्रतीक्षा

कापसाचे दर कोसळल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत ६५ टक्के कापूस शेतकºयांकडे पडून आहे. बाजारात आजमितीस ११४.१८ लाख गाठी कापूस विकण्यात आला आहे. ...

महागावात ५५ हजारांच्या चलनी नोटांची झाली राख - Marathi News | In the Mahaga, coins of 55 thousand coins were reported | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागावात ५५ हजारांच्या चलनी नोटांची झाली राख

शॉर्टसर्किटने कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीसोबतच ५५ हजार रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महागाव(कसबा) येथे घडली. ...

कृषी विभागाकडून ‘कॉटन श्रेडर’च्या माध्यमातून बोंडअळीचे उच्चाटन - Marathi News | 'Cotton Schrader' machine; remedy for Pink bollworm | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कृषी विभागाकडून ‘कॉटन श्रेडर’च्या माध्यमातून बोंडअळीचे उच्चाटन

बोंडअळीसाठी कॉटन श्रेडर या नवीन यंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असून, दुसरीकडे या यंत्रणाचा वापर शेतातील पळाटी काढण्यासाठी होणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली. ...

परभणी : भाव घसरल्याने कापूस उत्पादक अडचणीत - Marathi News | Parbhani: In view of the decline in cotton, the problem of cotton growers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भाव घसरल्याने कापूस उत्पादक अडचणीत

गेल्या २० दिवसांपासून कापसाच्या भावात सारखी घसरण सुरू असल्याने कापसाचा घसरणारा भाव शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणारा ठरला आहे़ सोनपेठ बाजारपेठेमध्ये २८ डिसेंबर रोजी ५ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला आहे़ ...

पांढऱ्या सोन्याचे भाव अद्यापही स्थिरावलेलेच - Marathi News | White gold price still stabilized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पांढऱ्या सोन्याचे भाव अद्यापही स्थिरावलेलेच

अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतक ...

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कपाशीच्या फरदडीवर जोर  - Marathi News | farmers' in Washim district Emphasis on cotton | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कपाशीच्या फरदडीवर जोर 

वाशिम: कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हंगामातीत कापसाचा वेचा झाल्यानंतर कपाशी उपटून शेत पाच ते सहा महिने मोकळे ठेवणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश शेतकरी फरदडीची कपाशीही घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ...