कापसाचे भाव वाढतील अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरली आहे. २४ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५५७१ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. मागील आठवडाभरापासून स्थिर असलेल्या कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आह ...
कापूस उत्पादनात यंदा ६.७८ टक्के घट होण्याची शक्यता आहे. यामुळे वर्षअखेरीस कापसाचा शिल्लक साठा कमी असेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने (सीआयए) वर्तविला आहे. ...
कापसाची पिके ५० टक्क्यांच्या आसपास असतानाही कापसाच्या भावात मंदीचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी कापूस उत्पादकांकडून अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे. रोहणा बाजारात कापसाचे भाव ५३०० रुपयांपर्यंत खाली आले असून हा भाव शासनाच्या हमीभावापेक्षा १५० रूपयांन ...
जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीमुळे झालेले कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी आता कृषी विभागाने फरदड कापूसमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ...
यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ...
गेल्या पंधरवड्यापासून कापसाच्या भावात ३०० रुपयांची प्रति क्विंटल घट झाल्याने शेतकऱ्याने आपला माल बाजारात विकण्यासाठी आणणे कमी केल्याने पर्यायाने जिनिंगवर याचा परिणाम दिसून येत आहे. ...
येथील एस.आर. जिनिंगमध्ये शेतकऱ्याला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याकरिता एका हातात पाण्याने भरलेला ग्लास तर दुसऱ्या हातात कापूस घेऊन सत्यपणाची शपथ घ्यायला लावली. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सर्वत्र खळबळ उडाली. ...
चिमूर तालुक्यातील मासळ बु येथील शेतकरी विरेंद्र बन्सोड यांच्या घरातील कापसाला अचानक आग लागली. यात त्याचा ६० टक्के कापूस जळून खाक झाला. सुदैवाने त्याचा १२ वर्षीय भाचा याच्या सतर्कतेने जिवितहानी टळली. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...