भारतात जूनअखेरपर्यंत झालेल्या कोरोना मृत्यूंपैकी सुमारे ७५ टक्के मृत्यू पूर्ण ‘लॉकडाऊन’चे कडक निर्बंध शिथिल करून १ जूनपासून ‘अनलॉक-१’चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर जून महिन्यातच झाले, असे आकडेवारीच्या विश्लेषणावरून दिसते. ...
लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतरच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली आहे. याला अटकाव करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, घरनिहाय सर्वेक्षण करणे, लक्षणे असलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे, सूचनांचे पालन न करणाऱ ...
प्रथम कोविड रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले. संस्थात्मक क्वारंटाईन कक्षासह आयसोलेशन वॉर्डाची निर्मिती करण्यात आली. भंडारासह सहाही तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय पथकांसह आशा कर्मचाऱ्यांची मदत घे ...
जिल्ह्यात आता एकूण ६५ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. जिल्ह्यात २५ जूनपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या स ...
शहरातील श्रीराम वॉर्डात भाच्याकडे राहणाऱ्या ७८ वर्षीय व्यक्तीला ३ जुलै रोजी अर्धांगवायुचा झटका आला. अशातच ५ जुलैला घरीच पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. लागलीच त्यांना येथील खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपजिल्हा रुग्ण ...
कोविड-१९ साठी आता वेळ व खर्चाच्या बचतीचा ‘रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट’चा पर्याय पुढे आला आहे. राज्य शासनानेही चाचणीचा पर्याय निवडला असून यामुळे अवघ्या १५ मिनिटात कोरोनाचे निदान होणार आहे. ...