लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोविड सेंटरमध्ये नियुक्तीपेक्षा दुप्पट कामगारांची हजेरी; कामगारांच्या बोगस नोंदी - Marathi News | Attendance of twice as many workers as at the Covid Center; Bogus records of workers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोविड सेंटरमध्ये नियुक्तीपेक्षा दुप्पट कामगारांची हजेरी; कामगारांच्या बोगस नोंदी

नेरुळचे अहिल्याबाई होळकर सेंटर : या प्रकरणात ठेकेदारांसोबत काही अधिकाऱ्यांचेही हात गुंतले असल्याची शक्यता असल्याने आयुक्तांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष  आहे. ...

काेराेना लसीच्या साठवणुकीसाठी पालिका रुग्णालये सज्ज; त्वचा, दुग्ध, रक्तपेढ्यांचा आधार - Marathi News | Municipal hospitals ready for storage of Carina vaccine; The basis of skin, milk, blood banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेना लसीच्या साठवणुकीसाठी पालिका रुग्णालये सज्ज; त्वचा, दुग्ध, रक्तपेढ्यांचा आधार

पालिकेच्या सायन रुग्णालयात त्वचा, दुग्ध आणि रक्तपेढ्यांच्या जागेचा वापर लसीचा साठा करण्यासाठी हाेईल. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७१ रुग्ण वाढले; १० जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 571 corona patients increase in Thane district; 10 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७१ रुग्ण वाढले; १० जणांचा मृत्यू

CoronaVirus News in Thane : ठाणे परिसरात १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५१ हजार ५६२  रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. ...

दुसऱ्या लाटेत नंबर लागणार नाही याची काळजी घ्या; पालिका सतर्क - Marathi News | Be careful not to take the number in the second wave; Municipality alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसऱ्या लाटेत नंबर लागणार नाही याची काळजी घ्या; पालिका सतर्क

कोरोनामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना, सील झोनबाबत महापालिका व पोलीस यांनी संयुक्तपणे ड्रोन व सीसीटीव्हीसारख्या माध्यमातून जनजागृती हाती घेतली आहे. लक्षणे आढळून येणाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षांत स्थानांतरित करण्यात येत आहे. ...

Coronavirus: लग्न समारंभावर कोरोनाच्या भीतीचे सावट; मंगल कार्यालयांचा सावध पवित्रा - Marathi News | Corona's fears at the wedding; Beware of Mars offices | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: लग्न समारंभावर कोरोनाच्या भीतीचे सावट; मंगल कार्यालयांचा सावध पवित्रा

अनेकांनी केले बुकिंग रद्द ...

Coronavirus: सकारात्मक! केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण - Marathi News | Coronavirus: Positive! Second phase of Covishield vaccine completed at KEM Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सकारात्मक! केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण

मार्च २०२१ पर्यत डोस दिलेल्यांवर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास केला जाणार असून, कुठल्याही स्वयंसेवकास त्रास अथवा दुष्परिणाम झाल्यास निरीक्षणात ठेवण्यात येईल, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. ...

दिलासादायक! पालघरच्या ६ तालुक्यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात पुन्हा यश  - Marathi News | Comfortable! Success in controlling corona virus again in 6 talukas of Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिलासादायक! पालघरच्या ६ तालुक्यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात पुन्हा यश 

पालघरमध्ये सहा तालुक्यांत दिवसभरात नवीन रुग्ण नाही ...

कोरोनामुळे केडीएमसीची आर्थिक स्थिती नाजूक; कंत्राटदारांची बिले थकली  - Marathi News | Corona makes KDMC's financial position fragile; Possibility of deficit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनामुळे केडीएमसीची आर्थिक स्थिती नाजूक; कंत्राटदारांची बिले थकली 

तुटीची शक्यता, कोरोनामुळे मनपाची परिस्थिती नाजूक झाली आहे. कोरोनावर पैसा खर्च झाल्याने मनपाने कंत्राटदारांची जवळपास ५० कोटींची बिले एप्रिलपासून अदा केलेली नाहीत. ...