Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
corona Virus News: ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पथकांद्वारे फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली. ...
गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच राज्याच्या २.६ टक्के मृत्यूदराच्या तुलनेत जिल्ह्याच्या मृत्यूदर १.६ टक्के इतकाच असल्याने जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी वाटते. ...