शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : CoronaVirus News: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी १ हजाराहून अधिक रुग्ण; तर तीन जणांचा मृत्यू

मुंबई : निधी वाया जाण्याच्या भीतीने वाढली चिंता; नगरसेवक झाले हवालदिल

नवी मुंबई : कोरोनाकाळात केले तब्बल ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन

ठाणे : महापौरांच्या लसीकरणाचे भांडवल, भाजपने केली शहरभर पोस्टरबाजी

ठाणे : विनामास्क फिरणाऱ्या ८९२ जणांविरुद्ध पोलिसांची कारवाई

कल्याण डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत 86 टक्के कोरोना लसीकरण पूर्ण; सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन

ठाणे : Corona In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६११ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू

मुंबई : है तय्यार हम! मुंबईत कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी १०० केंद्र

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेश

महाराष्ट्र : 'त्या' कोरोनाबाधित २२९ विद्यार्थ्यांची दैनंदिन तीनवेळा आरोग्य तपासणी; कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत अन् व्हिडीओ कॉलचीही सुविधा