शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राजकारण : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष फोन; रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस

पुणे : पुण्यात आज एका दिवसात एक लाख लोकांचे लसीकरण.

महाराष्ट्र : टाळेबंदी करून लोकांना घरी बसवण्याचा सरकाला छंद नाही, रुग्णवाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल हे अशोभनीय : शिवसेना

महाराष्ट्र : coronavirus: राज्यात दिवसभरात काेराेनाचे 39 हजारांहून अधिक रुग्ण, २४ तासांत २२७ बळी

मुंबई : राज्यात लसीकरणाचा नवा टप्पा; यंत्रणा सज्ज, राज्याला २६ लाख कोविशिल्ड डोसचा साठा

मुंबई : coronavirus: मुंबईत आरोग्य यंत्रणेवर ताण, मुंबईत १६ हजारांपैकी १२ हजार खाटा भरल्या

मुंबई : हातावर पोट असलेल्या किरकोळ विक्रेत्यांनी जगायचे कसे? छाेट्या व्यावसायिकांचा सवाल

मुंबई : कोरोना चाचणीचा अहवाल चोवीस तासांत उपलब्ध करा, नवी मुंबई आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई : coronavirus: नवी मुंबईमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी दिशाभूल करणारी, पाच जणांचीही होत नाही चाचणी

नवी मुंबई : coronavirus: बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांची धडपड, अधिकारी, लोकप्रतिनिधींना साकडे