लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: थांबता थांबे ना! कोरोना रुग्णांची संख्या घटली; पण त्या आकड्यानं चिंता वाढवली - Marathi News | CoronaVirus News: 2,59,591 reports new Corona cases and 4,209 deaths in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: थांबता थांबे ना! कोरोना रुग्णांची संख्या घटली; पण त्या आकड्यानं चिंता वाढवली

CoronaVirus News: गुरुवारी देशभरात 3,57,295 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. ...

CoronaVirus: कोरोना 'बहूरुपी' अन् 'धूर्त'; खुद्द मोदींनीच सांगितलं कधीपर्यंत करावा लागणार व्हायरसचा सामना? - Marathi News | CoronaVirus PM Narendra Modi comment on coronavirus said it is Cunning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोना 'बहूरुपी' अन् 'धूर्त'; खुद्द मोदींनीच सांगितलं कधीपर्यंत करावा लागणार व्हायरसचा सामना?

अधिकाऱ्यांशी बोलताना मोदी म्हणाले, कोरना व्हायरसच्या या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे बदलते स्वरूप वयस्क आणि मुलांसाठी आव्हान बनले आहे. ...

दंड भरू पण बाहेर फिरू; विनाकारण फिरणारे ४५० पॉझिटिव्ह ! - Marathi News | 450 found positives moving around for no reason in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दंड भरू पण बाहेर फिरू; विनाकारण फिरणारे ४५० पॉझिटिव्ह !

Nagpur News मागील काही दिवसात शहरात १० हजारांहून अधिक लोकांची ऑन दी स्पॉट अँटिजन चाचणी केली. यात तब्बल ४५० पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांची १४ दिवसांसाठी क्वारंटाइन सेंटरला रवानगी करण्यात आली आहे. ...

भोसी गावाने 'अशी' तोडली कोरोनाची साखळी; नांदेडच्या ZP सदस्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठ थोपटली - Marathi News | Bhosi village breaks corona chain; Prime Minister Narendra Modi praise to ZP member Prakash Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोसी गावाने 'अशी' तोडली कोरोनाची साखळी; नांदेडच्या ZP सदस्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठ थोपटली

नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख यांचे केंद्र सरकारने केले कौतुक ...

Coronavirus:..अन् जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले - Marathi News | Coronavirus: Ahmadnagar District Collector praises CM Uddhav Thackeray in front of PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus:..अन् जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले

‘हिवरेबाजार’सह वेगवेगळ्या गावांच्या कामाने नरेंद्र मोदी प्रभावित ...

‘त्या’ महिलेला चाचणी न करताच ठरविले कोरोनाबाधित; मृतदेह अवहेलना प्रकरणाला वेगळं वळण - Marathi News | woman declared to corona affect without testing; A different twist to the corpse contempt case Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ महिलेला चाचणी न करताच ठरविले कोरोनाबाधित; मृतदेह अवहेलना प्रकरणाला वेगळं वळण

धक्कादायक! आयसीएमआर पोर्टललाही नोंद नाही ...

Corona Virus : किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत २९,९११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९१.४३ टक्क्यांवर  - Marathi News | Corona Virus: 29,911 new corona patients registered in the last 24 hours in Maharashtra; Recovery rate at 91.43 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus : किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत २९,९११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९१.४३ टक्क्यांवर 

Corona Virus in Maharashtra : राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ९७ हजार ४४८वर पोहोचली आहे. ...

Coronavirus Pune : गूड न्यूज ! पुण्यात आज कोरोना रुग्ण संख्या हजार पेक्षा कमी - Marathi News | Coronavirus Pune: Less than a thousand patients in Pune again today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune : गूड न्यूज ! पुण्यात आज कोरोना रुग्ण संख्या हजार पेक्षा कमी

चाचण्या कमी न होता रुग्ण संख्या कमी होणं मोठा दिलासा ...