लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार : राजेश टोपे - Marathi News | One thousand doctors to be recruited in the state coronavirus third wave Rajesh Tope | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार : राजेश टोपे

Rajesh Tope : दोन महिन्यात होणार कार्यवाही. क आणि ड गटाच्याही जागा दोन महिन्यांत भरण्यात येणार असल्याची माहिती. ...

घरोघरी लसीकरण करण्यासाठी धोरण आखा, मार्गदर्शक तत्त्वांबाबत राज्य सरकारची प्रगती समाधानकारक नाही : उच्च न्यायालय - Marathi News | State Governments Progress on Home Vaccination Policy Guidelines Unsatisfactory High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरोघरी लसीकरण करण्यासाठी धोरण आखा, मार्गदर्शक तत्त्वांबाबत राज्य सरकारची प्रगती समाधानकारक नाही : उच्च न्यायालय

राज्य सरकारवर नाराजी. आतापर्यंत सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे किंवा धोरण आखायला हवे होते : उच्च न्यायालय. ...

गर्दी रोखण्यासाठी केंद्राने धोरण आखावे; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती  - Marathi News | Maharashtra CM Uddhav Thackeray urges PM Modi to formulate crowd control policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्दी रोखण्यासाठी केंद्राने धोरण आखावे; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती 

Uddhav Thackeray to PM Narendra Modi : कोरोनोत्तर उपचारांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची केंद्रे सुरू करण्यासाठी केंद्राने मदत करावी : मुख्यमंत्री ...

Coronavirus: दिलासा! राज्यात १३ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ९५१ दिवसांवर - Marathi News | maharashtra reports 7761 new corona cases and 167 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दिलासा! राज्यात १३ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ९५१ दिवसांवर

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...

Covid-19 Vaccine : मोदी सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; 14 हजार कोटींमध्ये खरेदी करणार 'इतके' डोस! - Marathi News | Covid-19 Vaccine: Government orders 66 crore vaccine doses worth Rs 14,505 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 Vaccine : मोदी सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; 14 हजार कोटींमध्ये खरेदी करणार 'इतके' डोस!

Covid-19 Vaccine : सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशात 135 कोटी डोस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ...

CoronaVirus : 'या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशारा - Marathi News | CoronaVirus: Third wave of corona may occur by end of August, ICMR warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : 'या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशारा

CoronaVirus : डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते यावेळी म्हणाले. ...

Corona Double Variant: महिलेच्या शरीरात आढळला कोरोनाचा डबल व्हेरिएंट, 5 व्या दिवशी मृत्यू - Marathi News | Alpha and Beta Variant found in woman in Belgiam, Dies on fifth day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Double Variant: महिलेच्या शरीरात आढळला कोरोनाचा डबल व्हेरिएंट, 5 व्या दिवशी मृत्यू

Alpha Beta Double Variant Infection: जीनोम सीक्वेंसिंगद्वारे झाली डबल व्हेरिएंटची ओळख, भारतात अशा चाचण्यांची संख्या फार कमी ...

Coronavirus : निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक - मंत्री अस्लम शेख - Marathi News | State government positive about easing restrictions coronavirus Minister Aslam Sheikh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक - मंत्री अस्लम शेख

बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंध ‘जैसे थे’ ठेवण्यात आले. शिथिलतेबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत असल्याचा अस्लम शेख दावा. ...