शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : Omicron Variant In Maharashtra : ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सोमवारी दुबईतून आलेल्या दोघांना बाधा

नाशिक : विदेशातून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ

मुंबई : CoronaVirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत ६८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात

मुंबई : Omicron Variant : चिंताजनक! राज्यात नव्या ८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद; ७ मुंबई अन् १ वसईतील रुग्ण

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant : संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी युद्धपातळीवर तयारी, महापालिका स्वत:चे ६५० ऑक्सिजन बेड ठेवणार सज्ज

कोल्हापूर : कोल्हापुरात आढळला आणखीन एक ओमायक्रॉनचा संशयित रुग्ण

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : रुग्णालयांनी कंबर कसून तयार रहावं! ओमायक्रॉनसंदर्भात WHO च्या इशाऱ्यानं जगाचं टेन्शन वाढवलं

मुंबई : विनामास्क फिरणाऱ्या भाजपा आमदारावर पोलिसांची कारवाई; थेट मंत्रालयातच ठोठावला दंड

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनचा हाहाकार; जगातल्या पहिल्या मृत्यूनं टेन्शन वाढवलं, इंग्लंडनं दिला महत्वाचा इशारा!

राष्ट्रीय : Adar Poonawalla : भारतात लवकरच मुलांचे लसीकरण होणार! अदर पूनावाला म्हणाले, सहा महिन्यांत कंपनी कोव्होव्हॅक्स लस लाँच करेल