शहरं
Join us  
Trending Stories
1
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
2
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
3
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
4
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
6
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
7
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?
8
मनसेची भाजपासोबत युती तुटली? अभिजित पानसेंनी स्पष्ट शब्दांत विचारले, आमदार म्हणून काय केले?
9
Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?
10
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
11
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
13
सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.."
14
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
15
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
16
राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?
17
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
18
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
19
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
20
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

Omicron Variant In Maharashtra : ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सोमवारी दुबईतून आलेल्या दोघांना बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 6:49 AM

राजस्थान, दिल्ली व गुजरातमध्येही भीती

नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या अद्याप दोन आकड्यांत असली तरी त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल राजस्थान, दिल्ली व गुजरात या तीन राज्यांचा क्रमांक लागतो. देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने या तीन राज्यांत चिंता व भीती वाढली आहे. दुबईहून सोमवारी महाराष्ट्रात आलेले दोघे ओमायक्राॅनचे रुग्ण निघाले आहेत. 

देशात ओमायक्रॉनचे एकूण ४९ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २० एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड भागातच अधिकांश रुग्ण आढले आहेत. दिल्ली व राजस्थानमध्ये गेल्या २४ तासांत ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. 

आतापर्यंत राजस्थानमध्ये ९ तर दिल्लीत ६ रुग्ण आढळले असून, गुजरातमध्ये ही संख्या ४ आहे. कर्नाटकात तीन तसेच केरळ, आंध्र प्रदेश तसेच चंदीगडमध्ये प्रत्येकी एक रुग्णावर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत आढळलेला एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून केनया, अबुधाबी, दिल्ली या मार्गे गुजरातमध्ये आला. तो ३ डिसेंबर रोजी गुजरातेत  आला. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र